Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जे न देखे रवी...

कोलाज

द — दमामि, Mon, 06/04/2018 - 14:51
खिलजी साहेबांची माफी मागून__/\__ कोलाज १ "(साहेब असेच) ठोकत राहा, लाल करा ओ माझी लाल करा" दोन भिकारी भीक मागती, तप्त झाली धारा सारी , दहाही दिशा त्या पेटल्या बाई पलंगावर बसून होती तिने पेन मागितलं, मी हात दिला कशी वाटली आमची दहा बाय दहा ? उगाच वणवा भडकलेला, गजरेवालीने त्यात टाकली माती.. "एक दिवस तरी लहान "बाबू" बनून बघावे," च्या मायला बॅट हातात घ्यायची होती ... ... परत पेटेल मेणबत्ती? कोलाज २ माझ्यासारखं प्रेम कुणी केलंच नाही. तुझ्यासाठी म्या काय नाय केलंय जालफ्रेझीची सोय , लवंगी चहा प्रेमळ दूध स्कॉसपूस प्येग बालाशिष स्तोत्र... जे घडलं प्रेमात माझ्या , ते तुला सांगूनही कधी कळलंच नाही माझ्यासारखं प्रेम कुणी केलंच नाही....

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 9194 views

💬 प्रतिसाद
ए
एस Mon, 06/04/2018 - 16:42 नवीन
सगळ्यांच्या लिंकापण द्यायच्या होत्या ना!
  • Log in or register to post comments
द
दमामि Tue, 06/05/2018 - 06:43 नवीन
मग मावलं नसतं हो. नाकापेक्षा मोती जड.
  • Log in or register to post comments
श
श्वेता२४ Mon, 06/04/2018 - 16:54 नवीन
हहपुवा
  • Log in or register to post comments
द
दमामि Tue, 06/05/2018 - 06:43 नवीन
धन्यवाद .
  • Log in or register to post comments
म
माहितगार Tue, 06/05/2018 - 06:58 नवीन
:))
  • Log in or register to post comments
ख
खिलजि Tue, 06/05/2018 - 09:32 नवीन
अहो दमामि ताईसाहेब , मी एक साधा मनुष्य आहे . माफी मागण्याचा प्रश्नच उद्भवत नाही इथे . कोलाज आवडले आणि मनापासून समाजावूंन पण घेतले . अनुक्रमणिका छान जुळून आली आहे .
  • Log in or register to post comments
द
दमामि गुरुवार, 06/07/2018 - 02:57 नवीन
धन्यवाद हो!
  • Log in or register to post comments
ज
जव्हेरगंज Tue, 06/05/2018 - 09:40 नवीन
_/\_
  • Log in or register to post comments
द
दमामि गुरुवार, 06/07/2018 - 02:56 नवीन
__/\__
  • Log in or register to post comments
प
पुंबा Tue, 06/05/2018 - 13:59 नवीन
नव्वदोत्तरी कविता?? त्या मन्या ओकच्या की कायश्याच्या कविता असल्याच तर असतात की..
  • Log in or register to post comments
द
दमामि गुरुवार, 06/07/2018 - 02:55 नवीन
मन्या ओक????
  • Log in or register to post comments
प
पुंबा गुरुवार, 06/07/2018 - 09:19 नवीन
सॉरी ओक नव्हे जोशी.. ही घ्या..
http://www.aisiakshare.com/node/4504
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा Wed, 06/06/2018 - 07:14 नवीन
खि खि खि....ख्या ख्या ख्या बाकी २ वेळा येउन गेलो पण तुमच्या भेटीचा योग नाही आला
  • Log in or register to post comments
द
दमामि गुरुवार, 06/07/2018 - 02:55 नवीन
कळलं. पण मी तिथे क्वचितच असतो. आणि ज्या अर्थी तू खिखिख्याख्या करतोस त्याअर्थी तू अनाहितांना पुरून उरलास.:)
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा गुरुवार, 06/07/2018 - 22:48 नवीन
दशांगुळे वरही आहे =))
  • Log in or register to post comments
ख
खिलजि गुरुवार, 06/07/2018 - 12:06 नवीन
अर्रर्रर्र "दमामि" आपण एक पुरुष आहात हे आपल्या अभिप्रायावरून मला आता समजले आहे . मी मागील अभिप्रायात जो लिंगबदल केला होता त्या गुन्ह्याबद्दल मी माफी मागतो . आपण मला मोठ्या मनाने माफ करावं अन्यथा कोलाज पार्ट २ ची रसद पुरवली जाईल . या भयानक गोष्टीची जाणकारांनी दाखल घ्यावी . सिद्धेश्वर विलास पाटणकर
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    16 hours 43 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    16 hours 56 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    16 hours 57 minutes ago
  • सुंदर !!
    16 hours 59 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    17 hours 3 minutes ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा