Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जनातलं, मनातलं

स्वप्न

अ
अभिजित कुमावत
गुरुवार, 05/31/2018 - 12:26
💬 1 प्रतिसाद
जागेपणि बघतो ती वेगळी अणि झोपेत बघतो ती वेगळी. खरच स्वप्नांची दुनिया काही औरच. जागेपणि जी स्वप्न बघतो ती शक्यतो आपल्या भविष्याला धरून असतात. आणि दिवासभरच्या घडामोडी वर अवलंबून असतात अशी काही झोपेतली स्वप्न जी सन्दर्भ विरहित असतात. माणूस जन्माला येतो तेहि स्वप्नवतच आहेना. नऊ महीने आपली माता आपणास स्वताच्या गर्भात वाढवते. ती आणि आपले वडील त्या गर्भाला विचारात घेऊन स्वप्न बघतात. मूल झाल्यावर ते अस वगेल तस वगेल. पण तेच मूल मोठ झाल्यावर आपल्या स्वप्नात रंगून जात.आणि आपण आपल्या जन्मदात्यांना काहीतरी देण लागतो हे विसरून जात. जन्माला आल्यापासूनच जणू परीक्षा चालू होते. आणि ती मरण येईपर्यंत चालूच रहते. त्या प्रत्येक परीक्षेत पास होण्यासाठी आपण आणि आपल्या बरोबरचे स्वप्न बघतातच. कहींचि पूर्ण होतात कहींचि मोड़तात, तर कहींचि स्वप्नवतच राहतात. स्वप्न बघण वाइट नाहीं पण त्यांच्या आहारी जाण चांगल नाहीं. स्वप्न पूर्ण करायची ताकद अपल्यातच हवी, ती धमक असावी, तरच स्वप्न साकार करता येतात. स्वप्न पूर्ण करण तस सोप्प नाही. त्यात आपणास आपली कर्त्तव्य लक्षात ठेवावी लागतात. आणि कधी कधी आपणास करतव्यासमोर आपली स्वप्न सोडून द्यावी लागतात. हे सगळ विचारात घेतल तर जागेपणि बघितलेल्या स्वप्नपेक्षा झोंपेत बघितलेली स्वप्नच बरी वाटतात. कारण आपल्याला हे तरी माहित असतं की आपण जे कही बघितल ते अजानतेपने आणि झोपेत बघितल. त्यामुळे ती तुटली तरी एवढा त्रास होत नाही..... स्वप्न अशी स्वप्न तशी स्वप्न पूर्ण करू तरी कशी Abhi.k.

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 1040 views

💬 प्रतिसाद (1)
व
विजुभाऊ गुरुवार, 05/31/2018 - 12:35 नवीन
लेख अर्धवट का लिहीलाय. काय म्हणायचं आहे तेच समजले नाही जे वाटले ते लिहीले. तुमचा उत्साह मोडायचा नाही. पण लिहीत रहा. कोणी काहिही प्रतिसाद दिला तरी नाउमेद होऊ नका.
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    6 days ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    6 days ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    6 days ago
  • सुंदर !!
    6 days ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    6 days ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा