Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

फी कनसेशन मेडिकल साठी ओबीसी ला आहे का ? sc,st साठी काय?

त
तनमयी
Tue, 05/08/2018 - 09:59
🗣 4 प्रतिसाद
फी कनसेशन मेडिकल साठी ओबीसी ला आहे का ? sc,st साठी काय? माझी मुलगी मेडिकल ला प्रवेश घेवू इच्छिते तर ओबिसिला private ला फी सवलत आहे का? कारण मेडीकॅल ची फी बघून दडपण आलेय आणि जरा प्रवेश प्रकिया समजावून सांगितली तर खूप चं होईल ८५ ,१५, नीट प्रकिया डोक्यावरून जात आहे तरी सोप्पी करून सांगा collGES लिस्ट private गोव. deemed सर्व सांगा फी structure पण माहित असेल तर SHARE करा प्लीज खूप आभारी असेन

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 3356 views

🗣 चर्चा (4)
त
तनमयी Tue, 05/08/2018 - 10:35 नवीन
https://www.misalpav.com/node/30987
  • Log in or register to post comments
त
तनमयी Tue, 05/08/2018 - 10:42 नवीन
https://www.misalpav.com/node/30987
  • Log in or register to post comments
म
माहितगार गुरुवार, 05/10/2018 - 06:05 नवीन
या अ‍ॅडमिशनच्या पद्धतीत दरवर्षी बदल आणि घोळ असतात, मागच्या वर्षी अ‍ॅडमीशन घेतलेल्यांना जाऊन भेटा, ओळखीत नसतील तर कॉलेज मध्ये जाऊन भेटा. प्रायव्हेट कॉलेजेस मध्येही पाल्यांसह जाऊन ( काही विभागांच्या एच ओ डी ना सुद्धा आवर्जून भेटा - प्राचार्य किंवा मॅनेजेमेंट देणार नाही अशी माहिती त्यांच्याकडुन भेटू शकते - आणि काही एच ओडींचा ) आणि प्राचार्यांना भेटा , ऑफीशीअल अ‍ॅडमिशन प्रोसेस चालू होण्याच्या आधीच भेटण्यास हरकत नाही - प्रश्न लिहून घेऊन जा म्हणजे सध्याच्या प्रोसेस ची माहिती क्लिअर होण्यास मदत होऊ शकेल . मॅनेजमेंट सीट करताचे पैसे आधी फूगवून सांगितले जातात, पैसे तर देणे शक्य नाही पण संधी हवी आहे म्हणून सांगून पहाण्यास हरकत नसावी. - काही स्वच्छ नाही म्हणाले तर नकार पचवावा हिरमुसले होऊ नये , कारण हि मंडळी पाल्य आणि पालकांच्या सायकॉलॉजीशी खेळण्यात तरबेज असतात - म्हणजे आकडे बर्‍यापैकी खाली येऊ शकतात.
  • Log in or register to post comments
त
तनमयी गुरुवार, 05/10/2018 - 08:51 नवीन
https://www.mciindia.org/CMS/information-desk/college-and-course-search https://www.mciindia.org/CMS/information-desk/for-students-to-study-in-india/list-of-college-teaching-mbbs http://www.dmer.org/new/Fee%20structure%20of%20Private%20unaided%20Medical%20&%20Dental%20submitted%20by%20Institute%20dated%2028.06.17.htm https://www.muhs.ac.in/Default.aspx http://www.sssamiti.org/
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    3 days 5 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    3 days 6 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    3 days 6 hours ago
  • सुंदर !!
    3 days 6 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    3 days 6 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा