Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

तरुण म्हणवता म्हणवता आत्ता तीस ते पस्तीस वर्षाचा झालेला , आज आपला भारत देश एका मिनिटाने म्हातारा झाला.

ख
खिलजि
Fri, 04/27/2018 - 10:14
🗣 0 प्रतिसाद
हो हे खरंय .. आज अकरा निष्पांप कोवळी मुलं चिरडून मेली ट्रेनखाली . अरे , कुठे कुठे म्हणून छाप लावायचं . सालं असलं काही वाचलं कि डोकंच चालेनासे होते. खरंच मला आता काहीच सुचत नाहीय . दिवसाढवळ्या अंधार दाटलाय . हे असंच शिरकाण चालू राहिलं तर काही खरं नाही . मी नेहेमी देवाकडे प्रार्थना करतो निरागस मुलांचे रक्षण करण्यासाठी पण ती काही फळाला येतेय असे दिसत नाही . अनाथालयात स्वतः जाऊन भरगोस मदत करतो , निव्वळ त्यांच्या जागी स्वतःला ठेवून बघितलं तरी मला ढसाढसा रडू येते . हात आपोआप मोकळे होतात . देवाकडे करून भाकतो त्यांच्या उज्ज्वल आयुष्यासाठी . काही मुलांना वेळ मिळेल तसा शिकवतो, देतो गणिताचे मोफत धडे . त्यांचे गरीब आईबाप भरपूर आशीर्वाद देतात . तरीही हे असं वाचलं कि मन खूप खूप विषन्न होते . हे कधी थांबणार ? मला तरी काहीच सुचत नाही आहे . कुणीतरी यावर प्रकाश टाकेल का ? सिद्धेश्वर विलास पाटणकर

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 1531 views

🗣 चर्चा

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    3 days 6 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    3 days 7 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    3 days 7 hours ago
  • सुंदर !!
    3 days 7 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    3 days 7 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा