Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जे न देखे रवी...

अनघड शब्दांनो..

अ — अनन्त्_यात्री, Fri, 04/27/2018 - 05:42
स्वप्नवास्तवाच्या हिंदकळत्या सीमेवरून खुणावणार्‍या, जिज्ञासेच्या तेज:पुंज आकाशातून दिपवणार्‍या, अज्ञाताच्या कडेलोट दरीतून उसळणार्‍या, अंतिम सत्याच्या मृगजळातून अथक ठिबकणार्‍या, स्थूलसूक्ष्माच्या अथांग वर्णपटातून विखुरणार्‍या, जडचेतनाच्या जटिल कोड्यातून उलगडणार्‍या, क्षुद्रतेतून बुजबुजणार्‍या, विराटाला वेधणार्‍या, कोलाहलातून गजबजणार्‍या, एकांतातून निनादणार्‍या, माणुसकीतून पाझरणार्‍या, अनावर भोगातून- वीतरागी वैराग्यातून हेलकावणार्‍या, जाणिवेतून- नेणिवेतून धपापणार्‍या, अनघड शब्दांनो... ...वेचून वेगळं करतोय तुम्ही उष्टावलेलं - आयुष्यासाठी तुम्ही कवेत घेतलेलं- कवितेसाठी

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 1500 views

💬 प्रतिसाद
श
श्वेता२४ Fri, 04/27/2018 - 13:12 नवीन
अनघड शब्दांनो... ...वेचून वेगळं करतोय तुम्ही उष्टावलेलं - आयुष्यासाठी तुम्ही कवेत घेतलेलं- कवितेसाठी
  • Log in or register to post comments
अ
अनन्त्_यात्री Sat, 04/28/2018 - 05:42 नवीन
धन्यवाद.
  • Log in or register to post comments
N
Naval Mon, 04/30/2018 - 08:05 नवीन
व्वा !! व्वा!! अप्रतिम... ...वेचून वेगळं करतोय तुम्ही उष्टावलेलं - आयुष्यासाठी तुम्ही कवेत घेतलेलं- कवितेसाठी अहाहा!!!
  • Log in or register to post comments
अ
अनन्त्_यात्री Tue, 05/01/2018 - 11:19 नवीन
धन्यवाद!
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    2 days 17 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    2 days 17 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    2 days 17 hours ago
  • सुंदर !!
    2 days 18 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    2 days 18 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा