Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

सचिनला वाढदिवसाच्या शुभेच्छा!

श
श्रीगुरुजी
Tue, 04/24/2018 - 07:07
🗣 10 प्रतिसाद
आपला सर्वांचा लाडका सचिन आज ४५ वर्षांचा झाला. सचिनला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! सलग २४ वर्षे आपल्या खेळाने क्रिकेटरसिकांना मंत्रमुग्ध करून निखळ आनंद देणा-या सचिनला मानाचा मुजरा!!!

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 4566 views

🗣 चर्चा (10)
प
प्रसाद_१९८२ Tue, 04/24/2018 - 08:54 नवीन
Image removed. सचिन.
  • Log in or register to post comments
च
चांदणे संदीप Tue, 04/24/2018 - 08:58 नवीन
सचिन!! सचिन!! सचिनला वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा!! :) Sandy
  • Log in or register to post comments
क
कबीरा Tue, 04/24/2018 - 11:24 नवीन
क्रिकेट च्या देवास वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा! सचिन!! सचिन!! सचिन!! सचिन!!
  • Log in or register to post comments
द
दुर्गविहारी Tue, 04/24/2018 - 15:30 नवीन
तूच होतास…तूच आहेस…तूच राहशील !!! आचरेकर सरांच्या शाळेतील सर्वात हुशार विद्यार्थी … तमाम क्रिकेट जगतावर अधिराज्य गाजवत … चोवीस वर्ष स्वप्नवत समाधान देणारा जादुगार फक्त तूच होतास …. निम्मे आयुष्य आणि संपूर्ण बालपण … आम्हाला दत्तक घेऊन मनमुराद आनंद देणारा फक्त तूच होतास …. नव्वदच्या दशकात क्रिकेट जगताच्या तोफखान्यासमोर… अखंड भारताची 'Batting Order' तूच होतास …. प्रतिस्पर्ध्याच्या विजयातील अडसर … आपल्या विजयाचा शिल्पकार … सामना पाहण्याचे आणि न पाहण्याचे कारण फक्त तूच होता… चोवीस वर्ष झाली…दोन पिढ्या खेळल्या … शेकडो आले… शेकडो गेले… निळ्या कपड्यातील नंबर 'एक'… शुभ्र कपड्यातील नंबर 'चार' कायम तूच होतास…. 'Bradman'ची प्रतिमा…'Shane Warne' चे भयस्वप्न…. 'Lara' चा हिरो … आणि…क्रिकेटचा मानदंडही तूच होतास…. 'MacGrath' चे टार्गेट…'Akram' ची शिकार …'Donald' चा गोल….आणि 'Murali' चा Aim… समोरच्या टीम मिटिंगचा 'Agenda' फक्त तूच होतास… कसोटी हरल्यामुळे 'Man of The Match' घ्यायला न येणारा… रणजी सामना जिंकल्यावरही लहान मुलासारखा नाचणारा क्रिकेटवेडा तूच होतास…. 'कौतुक' करणे असो…'बाजू' घेणे असो…कि 'Defend' करणे असो… आमच्या चर्चेचा 'गाभा' फक्त तूच होतास…. 'Sharjah' चे वाळवंट असो कि 'Merlbourne' चे ग्रास … 'Old Trafford' ची थंडी असो कि 'नागपूर' ची गरमी… 'Carebian' ड्रम्स चा गजर असो कि 'Premadasa' चा सागर 'Auckland' चे हिमपर्वत असो कि 'Johansburg' चे सौंदर्य… सगळीकडे आपला ठसा उमटविणारा फक्त तूच होतास…. वडिलांच्या निरोपाला धैर्याने तोंड देवून… पुढच्या क्षणाला देशासाठी धावणारा… आमच्या देशाचा खरा 'Family Man' तूच होतास…. 'Cover Drive' चे पहिले प्रेम…'Upper Cut' चा जन्मदाता… 'Paddle Sweep'चा कलाकार …'Straight Drive'ची ओळख फक्त तूच होतास…. मुंबईचा 'तेंडल्या'…क्रिकेटप्रेमींचा 'God'… भारताचा 'कोहिनूर'… आणि क्रिकेट जगताचा 'मास्टर'.. २२ यार्डांचा सर्वेसर्वा फक्त तूच होतास …. जगाच्या पाठीवर हा खेळ किती ओळखीचा असेल माहित नाही…पण… आमच्यासाठी खेळाची ओळख फक्त तूच होतास…. इथून पुढेही खेळ चालूच राहील…खेळाडू होतील…विक्रमही होतील… पण तुझी सर त्याला कधीच येणार नाही… कारण तुझ्यासारखा फक्त तूच होतास… ...वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मास्टर,ब्लास्टर !!! Happy birthday God of Cricket
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Tue, 04/24/2018 - 16:50 नवीन
मस्त लिहिलंय.
  • Log in or register to post comments
अ
अभिदेश Tue, 04/24/2018 - 15:47 नवीन
खूप छान ..अचूक शब्दात मांडलंय..
  • Log in or register to post comments
ज
जेम्स वांड Tue, 04/24/2018 - 17:31 नवीन
विक्रमादित्य सचिन ह्यास वाढदिवसाचे अभिष्टचिंतन
  • Log in or register to post comments
अ
अमित खोजे Tue, 04/24/2018 - 19:31 नवीन
कविता खूपच छान लिहिली आहे. मस्त
  • Log in or register to post comments
फ
फारएन्ड Wed, 04/25/2018 - 05:54 नवीन
वाढदिवसाची आठवण म्हणजे शारजा फायनल ची आठवण! आज २० वर्षे झाली त्या बॅक टू बॅक शतकांना :)
  • Log in or register to post comments
ब
बहुगुणी Wed, 04/24/2019 - 07:09 नवीन
क्रिकेटच्या देवाला मन:पूर्वक शुभेच्छा!
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    3 days 6 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    3 days 7 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    3 days 7 hours ago
  • सुंदर !!
    3 days 7 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    3 days 7 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा