Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जे न देखे रवी...

दोन भिकारी भीक मागती, पुलाखाली करिती वस्ती

ख — खिलजि, Sat, 04/21/2018 - 15:57
दोन भिकारी भीक मागती पुलाखाली करिती वस्ती नेहेमी नेहेमी करुन याचना भुलवी फसवी पांथस्थांना एके दिवशी सांज वेळी अशीच होती रीती झोळी कोसुनी त्या चंद्रमौळी करिती याचना भरण्या झोळी धूर प्रकटला, डोळे दिपले शिवशंभोने दर्शन दिधले दोघांसी तीन अंडे दिले इच्छा धरुनी फोड तयासी इप्सित मिळेल त्वरित तुम्हांसी दोघेही ते खुश जाहले परतीच्या प्रवासा निघाले दोघांच्याही दोन वेगळ्या वाटा जाण्यापूर्वी गळाभेटा वर्षानंतर भेटू पुन्हा आपण देऊ यथेच्छ एकमेका आलिंगन काळ लोटला एक वर्षाचा शोधत शोधत पहिला आला त्याच जागेवर दुसरा नव्हता पुलाखाली तो उभा सापडला तीच याचना तीच झोळी तोच भिकारी पुन्हा पुलाखाली त्याला पाहता धक्का बसला पुन्हा पुन्हा डोळा चोळला पुसता त्याला रडवेला झाला सांगून टाकली व्यथा त्याला अंडी घेऊनि तिथून निघालो कशाला फोडा ? म्हणून बसमध्येच चढलो चढता चढता तोल गेला एका अंड्याचा जीव गेला फुटताक्षणी तोंडून शब्द निघाले " च्यामायला _ वडे लागले " क्षणभर काही सुचेनासे झाले बघता बघता अंग भरून गेले पर्याय नव्हता उरला काही दुसरं अंड मग फोडून पाही इच्छा धरली मनात सत्वर चिकटलेत ते सारेच दूर बघता बघता गोंधळ उडाला सार्यांबरोबर माझापण गेला बिनबुडाचा काय तो तंबू ? तिसरं फोडून परत घेतलं बांबू असा सारा प्रवास घडला सालं डोक्याचं झालंय दही जीव परत या पुलाखाली गाडला देवाने दिल होत , मित्रा सारं काही पण या लोभाने पछाडला सिद्धेश्वर विलास पाटणकर

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 9827 views

💬 प्रतिसाद
र
राजेंद्र मेहेंदळे Sun, 04/22/2018 - 11:20 नवीन
लहानपणी च्या विनोदावर बेतलेली भन्नाट कविता अवांतर-- छंद, मात्रा वृत्ते सगळयाचे आयझेड केली आहे. सुरुवातीला दुरुस्त्ती करता येईल का बघत होतो पण नंतर च्या ओळींमध्ये प्रकरण हाताबहेर जात चालले म्हणुन नाद सोडुन दिला.
  • Log in or register to post comments
म
मार्मिक गोडसे Sun, 04/22/2018 - 11:28 नवीन
इतकं सशक्त लिखाण मिपावर पहिल्यांदाच बघितले. अजुन पंख लागले नाही ह्यातच सर्व काही आलं.
  • Log in or register to post comments
अ
अभ्या.. Mon, 04/23/2018 - 15:05 नवीन
अजुन पंख लागले नाही ह्यातच सर्व काही आलं.
हा ना, चांदण्या टाकून शिव्या घालायच्या, डॅश टाकून काहीहि लिहायचे हे राजमान्य झालेय वाट्ते आता. साहित्यात बोलीभाषेचे उल्लेख टाकताना काही अपरिहार्य शिव्या वगैरे ठिकाय पण जुने जोक असे डॅश टाकून मिपावर टाकलेले चालतात काय?
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान Mon, 04/23/2018 - 14:11 नवीन
सिद्धेश्वर विलास पाटणकर, अहाहा! काय कविता आहे. प्रज्ञा व प्रतिभा पिचकारीसारखी नुसती फसफसून वाहत आहे. फक्त ते नावाचं जरा मनावर घ्या हो. ते कवितेचाच भाग वाटतं. अलगत्वनिदर्शक पाचर ठोकाच. बाकी, काव्यास्वाद घेताघेता विसंगतीमुळे किंचित रसभंग झाला. हेच ते विसंगत कडवं :
फुटताक्षणी तोंडून शब्द निघाले " च्यामायला _ वडे लागले " क्षणभर काही सुचेनासे झाले बघता बघता अंग भरून गेले
भिकाऱ्यास _वडे कसे लागले? त्याच्या मायला लागायला हवेत ना? पण असो. बाकी कविता (अगदी विसंगतीसहित) चिंतनीय आहे. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
र
राजेंद्र मेहेंदळे Mon, 04/23/2018 - 14:40 नवीन
नीट वाचा (रिडिंग बिटवीन द लाईन्स किवा गाळलेल्या जागा भरा) उलट तुम्ही सुचवताय त्यातच विसंगती आहे.
  • Log in or register to post comments
ज
जेम्स वांड Mon, 04/23/2018 - 14:44 नवीन
पाटणकर लैच जोरात आहेत, लहानपणीचा एक अश्लील विनोद सांगायला किती तो अघोरी आटापिटा.
  • Log in or register to post comments
म
मार्मिक गोडसे Mon, 04/23/2018 - 21:51 नवीन
राजकीय धाग्यांवर श
  • Log in or register to post comments
म
मार्मिक गोडसे Mon, 04/23/2018 - 21:54 नवीन
राजकीय धाग्यांवर ,अहाहा काय ती भाषा म्हणणाऱ्यांना ही भाषा चालते का? आम्हालाही मुभा द्या ,मग बघा हावडा एक्सप्रेस कशी सुसाट पळेल ती.
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान Tue, 04/24/2018 - 08:25 नवीन
खरं सांगा मा.गो., तुम्हाला _वडा एक्सप्रेस म्हणायचं होतं नं? आम्ही कसं ओळखलं!! -गा.पै.
  • Log in or register to post comments
म
मार्मिक गोडसे Tue, 04/24/2018 - 10:34 नवीन
खरं सांगा मा.गो., तुम्हाला _वडा एक्सप्रेस म्हणायचं होतं नं? आम्ही कसं ओळखलं!! तुमच्या तोंडातलं बाहेर काढायची काय गरज होती?
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान Tue, 04/24/2018 - 16:49 नवीन
मा.गो., आता मात्र हद्द झाली. माझ्याच नायतर काय इतरांच्या तोंडातलं काढीत बसू म्हणता? ते महत्कार्य करणारी माणसे वेगळी आहेत. स्वत:स पुरोगामी म्हणवून घेतात ती. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
ख
खिलजि Tue, 04/24/2018 - 09:36 नवीन
जाऊ द्या हि कल्पना .. सोडून द्या गंगेला .. चूभूद्याघ्या .. कृपा करून आता अभिप्रायांची देणी घेणी थांबवा इथे .. दुसरी मजेदार कल्पना सादर होत आहे ... ती वाचावी हि वाचकांना नम्र विनंती ... सिद्धेश्वर विलास पाटणकर
  • Log in or register to post comments
ब
बिटाकाका Tue, 04/24/2018 - 10:35 नवीन
माफ करा खिलजी साहेब, अजिबात आवडली नाही कविता. मुळात अश्लील विनोदाला ओढूनताणून कवितेत बसवायची गरजच काय? तुमची कल्पनाशक्ती चांगलीय, पण हे काहीही आहे असे वाटते. फक्त फुल्या लाईनी टाकून अश्लील शब्द नाचवावेत असे तुम्हाला खरेच वाटते?
  • Log in or register to post comments
म
मार्मिक गोडसे Tue, 04/24/2018 - 10:47 नवीन
सहमत
  • Log in or register to post comments
ज
जेम्स वांड Tue, 04/24/2018 - 11:39 नवीन
मिपावर 'मराठीत सकस' लेखन करण्याची संकल्पना आहे असे आम्हाला वाटत असे, सकस काही सुचत नाही तोवर गप बसावे हे आम्ही पाळत आलोय. पण हे असले थिल्लर प्रकार चालणार असतील तर आम्ही साक्षात कामदेव लाजेल असलं 'लिखाण'(?) करावं काय? लेखन करा टॅब आम्हालाही मिळालाय सभासदत्व घेतल्यावर!
  • Log in or register to post comments
म
मार्मिक गोडसे Tue, 04/24/2018 - 12:06 नवीन
संमं ला नम्र विनंती कृपया ही कविता शिफारसमध्ये हलवावी, म्हणजे अधिकाधीक लोकांपर्यंत पोहोचेल,मिपाचे नाव रोशन करेल.
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    2 days 17 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    2 days 17 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    2 days 17 hours ago
  • सुंदर !!
    2 days 18 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    2 days 18 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा