Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जे न देखे रवी...

परत पेटेल मेणबत्ती

ख — खिलजि, Mon, 04/16/2018 - 12:13
परत पेटेल मेणबत्ती येईल नवा कायदा वणवा आता मंदिरात पोहोचलाय पुन्हा हवीय रक्तरंजित क्रांती षंढ अजून करणार तरी काय कायद्याच्याच गळ्यात पळवाटेचे पाय पहिली झाडं तोडली जायची नंतर रोपांवर आली हि भें_द जमात आता कळ्यांची खुडणी चालू आहे बुद्धी गेलीय सर्वांची जणू कोमात मथळे भरून येतील अजून काही दिवस असतील रकानेच्या रकाने लढा चालेल दोन्ही बाजूस न्याय मिळेल कैक युगाने तोवर पुन्हा कळ्या खुरडल्या जातील पुन्हा मेणबत्त्या पेटतील पुन्हा येईल नवा कायदा येतील नवीन पळवाटा षंढ असेच बघत राहतील ते तसंच असेल चित्र .. तीच कोमेजणारी कळी असेल तस्साच पडून "हिणकस" तोच पण दुसरा कुणीतरी " काटा " सिद्धेश्वर विलास पाटणकर

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 1445 views

💬 प्रतिसाद

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    2 days 18 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    2 days 18 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    2 days 19 hours ago
  • सुंदर !!
    2 days 19 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    2 days 19 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा