Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जनातलं, मनातलं

न्यू इंडिया फेलोशिप

स
साहना
Fri, 04/13/2018 - 22:46
💬 15 प्रतिसाद
मिपा वरील अनेक लेखक अतिशय चांगल्या विषयावर मुद्देसुर लिहितात. न्यू इंडिया फेलोशिप ही आपणासाठी चांगली संधी ठरू शकते. स्वतंत्र भारताच्या आर्थिक, राजकीय किंवा संस्कृतीक समजुतीचा व्यास वाढविणाऱ्या कामासाठी आपणाला महिन्याला १५०,००० पर्यंत भत्ता मिळू शकतो. आपण भारतीय नागरिक असणे आवश्यक आहे. http://www.newindiafoundation.org/fellowship/

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 8218 views

💬 प्रतिसाद (15)
ज
जेम्स वांड Sat, 04/14/2018 - 10:49 नवीन
१. आयोजक कोण? २. कुठले विषय अभिप्रेत आहेत? ३. त्या विषयांवर तुम्ही कायम तसं बोलत असता तसं संतापाने धुमसत, अमक्याचे शिरकाण करा, सरकार कसं नालायक आहे , संघाला विरोध वगैरे लिहिणे अभिप्रेत आहे का?
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान Sat, 04/14/2018 - 14:45 नवीन
जेम्स वांड, हे बघा त्यांच्या संकेतस्थळावर काय सापडलं ते. जे काय समजायचंय ते समजून (की उमजून?) घ्या :
The New India Foundation has ongoing collaborations with the Centre for the Advanced Study of Asia at the University of Pennsylvania, and with the South Asian Program of Yale University.
आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
स
साहना Sat, 04/14/2018 - 10:53 नवीन
कृपया वरील धागा वापरून आयोजकांशी सरळ संपर्क करा. माझी त्यांच्याशी ओळख असली तरी न्यू इंडिया फौंडेशन शी माझा कसलाही संबंध नाही. त्यामुळे आपले प्रश्न सरळ त्यांना विचारले तर तुम्हाला अधिकृत उत्तर मिळेल. त्यांच्या संकेत स्थळावर त्यांनी इतर संशोधकांची नवे दिली आहेत ज्यांना आधीच हि फेलोशिप दिली गेली आहे. त्यांना सुद्धा तुम्ही कदाचित संपर्क करू शकता.
  • Log in or register to post comments
अ
अभ्या.. Sat, 04/14/2018 - 10:57 नवीन
भत्त्याची रक्कम आकर्षक आहे. पण तेवढ्यासाठी इंग्लिश बुंद्या पाडणं आपल्याला जमणार नै. ;)
  • Log in or register to post comments
ज
जेम्स वांड Sat, 04/14/2018 - 11:47 नवीन
भाषांकन आमचे, ५०-५० भागीदारी?, पटतं का बघा
  • Log in or register to post comments
अ
अभ्या.. Sat, 04/14/2018 - 11:54 नवीन
फेलोशिप तुम्ही घ्या, भत्ता मला द्या.
  • Log in or register to post comments
र
रानरेडा Sat, 04/14/2018 - 14:18 नवीन
पुस्तके बघता , यातील दोन तीन पुस्तकावर मी वाचले आहे जेव्हा इतके पैसे देतात तेव्हा त्या दर्जा चे काम हि अपेक्षित असावे . आणि त्याच्या एक टक्का जरी दर्जा असता तरी आपले एखादे संशोधनात्मक पुस्तक मराठीत तरी नक्कीच आले असणार ... तर ती पुस्तके कोणती बरे ?
  • Log in or register to post comments
स
साहना Sun, 04/15/2018 - 09:48 नवीन
इथे सध्याचे फेलो आणि त्यांचे विषय ह्यांची माहिती आहे http://www.newindiafoundation.org/fellowship/nif-fellows/
  • Log in or register to post comments
प
प्राची अश्विनी Sat, 04/14/2018 - 14:05 नवीन
बॅटमन, अरविंद कोल्हटकर, मनो ई. मंडळी या विषयावर लिहित असतात. त्यांना उपयुक्त होईल कदाचित.
  • Log in or register to post comments
र
रानरेडा Sat, 04/14/2018 - 14:33 नवीन
महिन्याचे दीड लाख म्हणजे रोज शिकरण आणि मटार उसळ खाता येईल नाही ? सगळे उधळलेत कारण वर्षाला १८ लाख अशा ५ ते १० फेलोशिप म्हणे कोटी , दीड कोटी चा व्यवहार झाला कि ? हा मराठीतील एकूण पुस्तक व्यवहारा इतका तर नाही ना ?
  • Log in or register to post comments
क
कंजूस Sat, 04/14/2018 - 14:49 नवीन
दिलेल्या विषयांवर कुठेही छापील माध्यमांत लेख प्रकाशनासाठी पाठवा. लेख वाचून एक दोन वर्षांत लोकच तुम्हाला शोधत येतात.
  • Log in or register to post comments
र
रानरेडा Sat, 04/14/2018 - 17:14 नवीन
मी ती साईट दोन वेळा पहिली पण मला विषयांची यादी मिळाली नाही . आपण कृपया लिंक द्याल का ? आणि छापील माध्यमे कोणती ? म्हणजे माझे लेख खोड्केवादी बुद्रुक समाचार मध्ये छापून आले तर चालावे ना ?
  • Log in or register to post comments
क
कंजूस Sat, 04/14/2018 - 19:01 नवीन
आशावादी राहायचं. कारण घडलेली उदाहरणे माहित आहेत.
  • Log in or register to post comments
र
रानरेडा Mon, 04/16/2018 - 09:30 नवीन
काही नावे कळतील का ? म्हणजे तालुका पेपर मध्ये स्थानिक भाषेत लिहून सरळ इंग्लिश पुस्तक लेखनाची ऑफर मिळाली ? जाणून घेण्यास आवडेल
  • Log in or register to post comments
प
पुंबा Sun, 04/15/2018 - 18:35 नवीन
चांगली योजना दिसतेय. निशिता झांची ओळख देताना शहराचे नाव बाँबे असे दिले आहे ते खटकले.
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    5 days 23 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    5 days 23 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    5 days 23 hours ago
  • सुंदर !!
    5 days 23 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    5 days 23 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा