Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जनातलं, मनातलं

माझी अ‍ॅमॅझॉनवर टाकलेली पुस्तके...

ज
जयंत कुलकर्णी
Wed, 04/11/2018 - 10:01
💬 11 प्रतिसाद
नमस्कार ! मी अजून काही पुस्तके अ‍ॅमॅझॉनवर टाकली आहेत त्याच्या लिंक्स खाली देत आहे. या पुस्तकांमधे बर्‍याच जणांनी उत्सुकता दाखवली होती. आता ती घेऊन जरुर वाचावीत. तसेच मराठ्यांची शौर्यगाथा हे पुस्तक मी कमी किंमतीस उपलब्ध केले आहे. १महा-अभियोग : द् ट्रायल मी फ्रॅन्झ काफ्काच्या तीन कथा त्याच्या लिखाणाची ओळख म्हणून येथे टाकल्या होत्या. त्याच्याच एका पुस्तकाचा मी अनुवाद केला आहे. - द् ट्रायल. - महा अभियोग. Simple, Free Image and File Hosting at MediaFire "महा-अभियोग" येथे उपलब्ध आहे २ मराठा लाईट इंन्फंट्री - मराठ्यांची शौर्यगाथा Simple, Free Image and File Hosting at MediaFire "मराठ्यांची शौर्यगाथा''...येथे उपलब्ध आहे ३ दशकुमारचरितम्. आचार्य दंडी. स्वैर अनुवाद : जयंत कुलकर्णी Simple, Free Image and File Hosting at MediaFire "दशकुमारितम्'' येथे उपलब्ध आहे.. ४ "गुलामीची बारा वर्षे'' Simple, Free Image and File Hosting at MediaFire हे पुस्तक येथे उपलब्ध आहे. ५ पिसूक अर्थात मेटॅमॉर्फॉसिस Simple, Free Image and File Hosting at MediaFire "पिसूक" येथे उपलब्ध आहे ६ मर्कटलीळामृत - एक चिनी बौद्धपुराण Simple, Free Image and File Hosting at MediaFire "मर्कटलीळामृत" येथे उपलब्ध आहे. आपणास माझ्या इतर लेखनाबरोबर ही पुस्तकेही आवडतील अशी आशा आहे. जयंत कुलकर्णी.

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 9850 views

💬 प्रतिसाद (11)
M
manguu@mail.com Wed, 04/11/2018 - 11:40 नवीन
छान शुभेच्छा
  • Log in or register to post comments
द
दुर्गविहारी Wed, 04/11/2018 - 13:17 नवीन
जबरदस्त !!! शिवपुर्वकालीन ईतिहासावर आपण एक पुस्तक लिहावे अशी ईच्छा आहे. यापुर्वी एका धाग्यात मन या आय.डी. बरोबर झालेली चर्चा लक्षात आहे, त्या अनुषंगाने असे पुस्तक यावे असे फार वाटते. भविष्यात अजुनही आपली पुस्तके अमेझॉनवर यावीत. बाकी हि पुस्तके घेउन वाचणार हे नक्की.
  • Log in or register to post comments
अ
अनन्त अवधुत गुरुवार, 04/12/2018 - 01:23 नवीन
विकत घेण्याचा प्रयत्न केला पण केवळ भारतातल्या कस्टमर साठी उपलब्ध आहे.
  • Log in or register to post comments
ज
जयंत कुलकर्णी गुरुवार, 04/12/2018 - 03:11 नवीन
नमस्कार ! मी लिहितो त्यांना आजच..
  • Log in or register to post comments
ज
जयंत कुलकर्णी गुरुवार, 04/12/2018 - 11:08 नवीन
अ‍ॅमॅझॉनचे उत्तर आले - Hello Jayant Kulkarni, I understand that you are concerned about, one of your customers wasn't able to download your Kindle book "Maratha Light Infantry" from Amazon.com. I'm sorry for the inconvenience caused. I've checked our records and can confirm that, the Kindle book "Maratha Light Infantry" and also your other Kindle books are search-able and buy-able across all Amazon Kindle Stores (worldwide) including US Kindle store. तुम्ही स्क्रीन शॉट पाठवू शकाल का मला ? इथे टाकलात तरी चालेल. जयंत कुलकर्णी
  • Log in or register to post comments
द
दीपक११७७ गुरुवार, 04/12/2018 - 07:02 नवीन
छान, काका तुम्ही मोहन जोदारो - हड्डप्पा संस्कृती वर लिहावे ही इच्छा आहे.
  • Log in or register to post comments
म
महामाया गुरुवार, 04/12/2018 - 23:04 नवीन
छान...अभिनंदन....
  • Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा Fri, 04/13/2018 - 08:02 नवीन
भारी ! जकु साहेब, हार्दिक अभिनंदन !
  • Log in or register to post comments
श
श्रीकांत पवार Fri, 04/13/2018 - 10:23 नवीन
हार्दिक अभिनंदन
  • Log in or register to post comments
ज
जयंत कुलकर्णी Tue, 04/17/2018 - 11:10 नवीन
अजून दोन पुस्तके याच धाग्यात वाढवली आहेत... :-)
  • Log in or register to post comments
अ
असंका Tue, 04/17/2018 - 12:56 नवीन
इथे माहिती दिल्यामुळे सोयीचं झालं. (एरवी जाउन बघितलं गेलं नसतं..) धन्यवाद!!
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    5 days 21 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    5 days 22 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    5 days 22 hours ago
  • सुंदर !!
    5 days 22 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    5 days 22 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा