Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जनातलं, मनातलं

बे एरिया मध्ये भाषण : भारतीय शिक्षण धोरण बदल आणि RTE कायदा - प्रा. भरत गुप्त

स
साहना
Mon, 04/02/2018 - 21:45
💬 2 प्रतिसाद
इंडो-अमेरिकन डेव्हलोपमेंट कौन्सिल मधील काही मित्र खालील इव्हेंट घडवून आणत आहेत. प्रा. भरत गुप्त ह्यांना मी भारतात असताना ओळखत होते. ते चांगले वक्ते असून शैक्षणिक धोरण ह्या विषयावर त्यांनी खूप काम केले आहे. मिपा वरील मंडळी जर बे एरिया मध्ये असेल तर त्यांनी ऐकायला जायला हरकत नाही. "Education in India - Scope for Reforms and Right to Education" A talk and discussion with Prof. Bharat Gupt Location: Jupiter Room, 3rd floor, 4500 Great America Parkway, Santa Clara, California 95054 Moderator and Contact Person: Akshar Prabhu Desai akshar.iitb@gmail.com Get your free tickets at : https://www.eventbrite.com/e/education-in-india-scope-for-reforms-and-right-to-education-prof-bharat-gupt-tickets-44768563980

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 2072 views

💬 प्रतिसाद (2)
अ
अनुप ढेरे Wed, 04/04/2018 - 10:21 नवीन
आयला, ही भाषणं बे एरियात करून काय उप्योग. इथे व्हायला हवी.
  • Log in or register to post comments
स
साहना Wed, 04/04/2018 - 18:56 नवीन
जरूर करा. माझ्या तर्फे रुपये १०१ ची वर्गणी !
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    5 days 20 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    5 days 21 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    5 days 21 hours ago
  • सुंदर !!
    5 days 21 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    5 days 21 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा