Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
भटकंती

हरिश्चंद्र गड -फोटो

श
शशिकान्त पवार
गुरुवार, 03/22/2018 - 13:45
💬 12
नमस्कार मित्रांनो माझं नाव शशिकांत पवार, मी हरिश्चंद्र गड येथे काढलेले फोटो Dec 2013 मध्ये काढलेले. https://lh5.googleusercontent.com/-1r4CIwY6Jt0/Uz-PujCm0AI/AAAAAAAAAPU/DXTvvZtTpOU/w591-h443-no/IMG_1678.JPG https://lh6.googleusercontent.com/-DzfDB5ya_K8/Uz-Pi5EKhkI/AAAAAAAAAPE/vsW71AQ_iXw/w591-h443-no/IMG_1665.JPG https://lh4.googleusercontent.com/-hhLjRvI6lPs/Uz-PizEsSnI/AAAAAAAAAPI/x8_aFghVE5o/w591-h443-no/IMG_1662.JPG https://lh6.googleusercontent.com/-gJ-hFRWEVys/Uz-PXUfgtpI/AAAAAAAAAOs/7u3_ajKsDh8/w591-h443-no/IMG_1647.JPG https://lh4.googleusercontent.com/-rTze3TVtbIk/Uz-PA7uQgNI/AAAAAAAAAOI/XYHBdDEnZhc/w591-h443-no/IMG_1542.JPG https://lh3.googleusercontent.com/-5MS2UNXhMvY/Uz-O1NeSSPI/AAAAAAAAANo/gSMIUzYwob0/w591-h443-no/IMG_1538.JPG https://lh5.googleusercontent.com/-1psSgtljCdk/Uz-PFY5fo2I/AAAAAAAAAOQ/h1hm5968VxI/w591-h443-no/IMG_1622.JPG

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 6836 views

💬 प्रतिसाद
श
शशिकान्त पवार गुरुवार, 03/22/2018 - 13:47 नवीन
कधी पासून प्रयत्न करत होतो फोटो टाकण्याचा शेवटी आज झालेत
  • Log in or register to post comments
द
दुर्गविहारी गुरुवार, 03/22/2018 - 14:14 नवीन
मस्तच काढलेत फोटो. खुपच सुंदर. पण एक सुचवतो. हा भटकंती विभाग आहे. इथे नुसते फोटो न टाकता थोडे वर्णन लिहा. एखादी या ठिकाणी न गेलेली व्य्क्ती असेल तर तीलासुध्दा फोटोचा विषय काय आहे हे समजले पाहिजे. शक्य झाल्यास लिहीते व्हा. अर्थात नुसते फोटो टाकायचे असल्यास कलादालन विभाग आहेच.
  • Log in or register to post comments
श
शशिकान्त पवार Fri, 03/23/2018 - 08:26 नवीन
दुर्गविहारी दादा तुमचे लेख खूप छान असतात आता तुमच्या सारखा प्रयत्न करेल मी लिहिण्याचा ते पण फोटो सकट.
  • Log in or register to post comments
द
दुर्गविहारी Fri, 03/23/2018 - 08:36 नवीन
माझे लिखाण आवडल्याची पावती दिलीत याब्ध्दल धन्यवाद. आपल्या लिखाणाच्या प्रतिक्षेत आहे. काही मदत लागल्यास निसंकोच मागा.
  • Log in or register to post comments
क
कंजूस गुरुवार, 03/22/2018 - 14:17 नवीन
कोणत्या कॅम्र्याचे?
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस गुरुवार, 03/22/2018 - 15:02 नवीन
गडच दिसला नै भो. छायाचित्रेही काहीशी भडक आलीत. वर्णनासहित अजून फोटो येउद्यात.
  • Log in or register to post comments
अ
अमोघ शिंगोर्णीकर गुरुवार, 03/22/2018 - 22:36 नवीन
फोटोवर पोस्ट प्रोसेसिंग जरा? जास्त झालंय का?
  • Log in or register to post comments
च
चामुंडराय Fri, 03/23/2018 - 03:28 नवीन
हि प्रकाशचित्रे नैसर्गिक रंगातील वाटत नाहीत त्या मुळे रसभंग होतो. फोटोशॉप करू नका. वरती प्रचेतस यांनी म्हटल्या प्रमाणे फोटोची माहिती द्या. आमचा आनंद द्विगुणित होईल. पुढील प्रकाशचित्रे आणि लिखाणासाठी शुभेच्छा.
  • Log in or register to post comments
श
शशिकान्त पवार Fri, 03/23/2018 - 08:24 नवीन
फोटोवर पोस्ट प्रोसेसिंग अजिबात केलेली नाही जसे आहेत तसेच अपलोड केले आहेत, canon चा digital सिम्पल कॅमेरा आहे भाऊ तो. आणि पहिल्यांदाच अपलोड झालेत ते खूप प्रयत्न केल्या नंतर, माहिती कशी टाकावी ते समजलं नाही म्हणून फक्त फोटो अपलोड केलेत त्या बद्दल माफी असावी, पुन्हा एकदा प्रयत्न करेल लिखाण सोबत, प्रतिसाद बद्दल धन्यवाद.
  • Log in or register to post comments
ग
गवि Fri, 03/23/2018 - 09:00 नवीन
चांगली दृश्ये आहेत. काही एचटीएमएल टॅगमधलं एक्ट्रा टेक्स्ट चुकीने फोटोंच्यामधे दिसत होतं ते काढून टाकलं आहे आणि फोटो अगदी चिकटून होते त्यांत आता थोडी gap इंसर्ट केली आहे.
  • Log in or register to post comments
श
शशिकान्त पवार Fri, 03/23/2018 - 09:45 नवीन
आभारी आहे.
  • Log in or register to post comments
अ
अरविंद कोल्हटकर Fri, 03/23/2018 - 20:36 नवीन
४३ वर्षांपूर्वीचा हरिश्चन्द्रगड कसा दिसत असेल हे पाहायचे असेल तर येथील ह्या माझ्या लेखामध्ये चित्रे आहेत.
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    1 day 2 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    1 day 2 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    1 day 2 hours ago
  • सुंदर !!
    1 day 2 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    1 day 2 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा