(बार हो)
प्रेरणा : यारहो ...
दादाश्रींची विनम्र माफी मागुन ..... अर्ज़ किया है ....
ह्या उन्हाचा जोर आहे वाढलेला यारहो
शोधुया नजदीक साधा एक बियर बार हो
ड्रॉट ज्या त्या ब्रॅन्ड्ची तिथलीच बॉटल चांगली
पण अता चालेल काही फक्त असु दे गार हो
मागवा चकली चना अन हाफ चीकन तंदुरी
कावळ्यांना भूक आहे लागलेली फार हो
ती म्हणाली सोड तू जमणार नाही आपले
दावले "जमवून" मग "ठरवून" वारंवार हो
एकदा केसांस वेडे मोकळे सोडून बघ
नेत्रसुख असती गडे हे झाकले उभार* हो
कोण तो चु$@ भिकारी पेग अर्धा सांडतो
वाटते होईल ह्याचा आज युनुस वकार हो
माँक कुठला? कोण मल्ल्या? वाद भलते वाढले
पलटला टांगा नि झाले घोडं हि फरार हो
एकट्याने ठोसताना येइ ना आता मजा
अन् कधीही प्यायला संनावृताTM तैयार हो
---------------------------------------------------
पाडली आहे गज़ल कित्येक दिवसांनी पहा
शाल श्रीफळ देउनी ह्यांचा करा 'सत्कार' हो
ख्याक ख्याक ख्याक
तळटीपः
* : ह्या शब्दाची व्युत्पत्ती काय असावी बरें ;)?
TM : व्हॉटसअॅपवरील एका कंपुचे नाव
$@ : मात्रा पुर्ण करण्यासाठी जागा भरा
💬 प्रतिसाद
ज
ज्ञानोबाचे पैजार
गुरुवार, 03/22/2018 - 07:51
नवीन
काय लिवलय काय लिवलय
भारी मजा आली वाचताना...
पैजारबुवा,
- Log in or register to post comments
प
पगला गजोधर
गुरुवार, 03/22/2018 - 08:11
नवीन
हीच कविता ओरिजनल आहे..
- Log in or register to post comments
स
समाधान राऊत
गुरुवार, 03/22/2018 - 09:14
नवीन
लंबर एक
- Log in or register to post comments
ग
गवि
गुरुवार, 03/22/2018 - 09:34
नवीन
म्याकडोवेल का?
नंबर वन यारी आहे का? ;-)
- Log in or register to post comments
द
दमामि
गुरुवार, 03/22/2018 - 10:15
नवीन
लय भारी!
- Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा
गुरुवार, 03/22/2018 - 10:38
नवीन
भारी 7 नंबरी
- Log in or register to post comments
स
सूड
गुरुवार, 03/22/2018 - 10:39
नवीन
कहर!!
- Log in or register to post comments
अ
अभ्या..
गुरुवार, 03/22/2018 - 11:30
नवीन
जब्बरदस्तच.
.
बादवे हा व्हाटसप कंपू ट्रेड मार्क का आहे म्हणे? कसले ट्रेडिंग करता आपण?
- Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा
गुरुवार, 03/22/2018 - 14:16
नवीन
खिक्क!
- Log in or register to post comments
व
विशाल कुलकर्णी
गुरुवार, 03/22/2018 - 14:25
नवीन
- Log in or register to post comments
व
विशाल कुलकर्णी
गुरुवार, 03/22/2018 - 14:25
नवीन
जबरी हो पंत ! आमच्या सगळ्या गजलांचे कॉपीराइट्स तुम्हाला सादर देवून टाकले बघा।
- Log in or register to post comments
प
प्रचेतस
गुरुवार, 03/22/2018 - 14:52
नवीन
कित्येक आठवणी डोळ्यांसमोर आल्या.
- Log in or register to post comments
न
नाखु
गुरुवार, 03/22/2018 - 15:39
नवीन
सांप्रदायिक काव्य दिसते आहे
शिलकीतला बाकीचा साक्षीदार नाखु
- Log in or register to post comments
ख
खिलजि
Mon, 03/26/2018 - 09:46
नवीन
मस्त जमून आलीय कविता .... आवडली बरं का ....
सिद्धेश्वर विलास पाटणकर
- Log in or register to post comments