Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जे न देखे रवी...

एक गाणे दूरवरुनी

अ — अनन्त्_यात्री, Mon, 03/19/2018 - 07:16
एक गाणे दूरवरुनी, निशिदिनी झंकारते पैलतीरावरुनी काही ऐलतीरी आणते हृदयस्पंदी ताल त्याचा, राग त्याचा अनवट भिनत जातो नाद, मग अनुनाद येतो गर्जत लय अशी अलवार मजवर प्राणफुंकर घालते रोमरोमातून काही तरल मग ओसंडते मुक्तछंदी शब्द, त्यांच्या सावल्या धूसर जरी अर्थ उलगडती नवेसे ऐकले कितिही तरी

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 3647 views

💬 प्रतिसाद
प
प्रचेतस Mon, 03/19/2018 - 15:06 नवीन
सुंदर
  • Log in or register to post comments
अ
अनन्त्_यात्री Wed, 03/21/2018 - 05:37 नवीन
धन्यवाद!
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Wed, 03/21/2018 - 05:45 नवीन
सुंदर!
  • Log in or register to post comments
म
मिसळलेला काव्यप्रेमी Wed, 03/21/2018 - 11:29 नवीन
व्वाह..
  • Log in or register to post comments
च
चित्रगुप्त Wed, 03/21/2018 - 14:45 नवीन
कविता आवडली, आणि हे आठवले.
  • Log in or register to post comments
प
प्राची अश्विनी Wed, 03/21/2018 - 15:06 नवीन
सुंदर
  • Log in or register to post comments
प
प्राची अश्विनी Wed, 03/21/2018 - 15:07 नवीन
सुंदर
  • Log in or register to post comments
अ
अनन्त्_यात्री गुरुवार, 03/22/2018 - 07:44 नवीन
सर्वांना धन्यवाद.
  • Log in or register to post comments
प
पुंबा Fri, 03/23/2018 - 09:12 नवीन
अतीशय अलवार कविता!
  • Log in or register to post comments
अ
अनन्त्_यात्री Fri, 03/23/2018 - 12:52 नवीन
धन्यवाद!
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    2 days 18 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    2 days 18 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    2 days 19 hours ago
  • सुंदर !!
    2 days 19 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    2 days 19 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा