Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

राज्यात देवेंद्र देशात नरेंद्र

अ
अविनाशकुलकर्णी
Mon, 03/12/2018 - 15:47
🗣 226 प्रतिसाद
शाब्बास देवेंद्र शेतकरी आंदोलन समाप्त राज्यात देवेंद्र देशात नरेंद्र

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 53648 views

🗣 चर्चा (226)
A
arunjoshi123 गुरुवार, 03/22/2018 - 07:36 नवीन
"हिंदू ", धर्म नसून जीवनशैली आहे, असे आपण मागे मिपावर म्हटले होते का ? जर म्हटले असेल, तर नवीन धर्म तयार होतोय त्याला तुमचा आक्षेप असण्याचे कारण काय ?
लिंगायतांनी जिवनशैली बदलली हे नविनच ऐकलं. =================== हिंदू ही भारतातली सर्वांची जिवनशैली आहे हे मान्य केल्याबद्दल धन्यवाद. आमचाही धर्म लातूरी आणि जिवनशैली हिंदू. तुमचा मुस्लिम आणि जीवनशैली हिंदू. हाय काय नाय काय....
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी गुरुवार, 03/22/2018 - 09:53 नवीन
ठ्ठो . . . !
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Wed, 03/21/2018 - 04:29 नवीन
तुमच्यासारख्यांची मानसिकता अशी आहे की आज लग्न झालं म्हणजे उद्याच मूल झाले पाहिजे. निवडणुकीच्या तोंडावर जनतेत फूट पाडून आपली पोळी भाजण्यासाठी जाहीर केलेल्या अत्यंत नीच खांग्रेसच्या या निर्णयाला अजून २४ तास सुद्धा झाले नाहीत. तरीसुद्धा लगेच मोदींना शिव्या देणे सुरू. तुम्हाला बद्धकोष्ट झाले तरी त्यावर अजून मोदी मौनात का असे विचारायला सुद्धा तुम्ही मागेपुढे बघणार नाही.
  • Log in or register to post comments
प
पगला गजोधर Wed, 03/21/2018 - 05:52 नवीन
तुम्हाला बद्धकोष्ट झाले तरी त्यावर अजून मोदी मौनात का असे विचारायला सुद्धा तुम्ही मागेपुढे बघणार नाही.
. बद्धकोष्ठता आणि त्यामुळे कुंथताना, मोदींची आठवण येणे स्वाभाविकच.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Wed, 03/21/2018 - 06:29 नवीन
म्हणूनच तुम्ही दिवसातील २४ तास अखंड कुंथत असता.
  • Log in or register to post comments
S
sagarpdy Wed, 03/21/2018 - 05:26 नवीन
तुम्हाला वैयक्तिक पातळीवर या निर्णयाविषयी काय वाटते ?
  • Log in or register to post comments
म
माहितगार Wed, 03/21/2018 - 07:19 नवीन
मंडळी तुम्ही धर्म धर्म मायनॉरिटी मायनॉरिटी चर्चा करताय Faizan Mustafa , vice-chancellor, NALSAR university of law, Hyderabad यांचा इंडीयन एक्सप्रेस मधील लेख उल्लेखनीय असावा.
  • Log in or register to post comments
S
sagarpdy Wed, 03/21/2018 - 07:55 नवीन
उत्तम
  • Log in or register to post comments
स
सुखीमाणूस गुरुवार, 03/22/2018 - 01:23 नवीन
लिंगायत स्वता मानत असतील तर घटनेनुसार ते स्वतन्त्र धर्माचे आहेतच. मग आता केन्द्राने मान्यता द्यायची काय गरज? हा त्याना अल्पसन्ख्यान्क अशी घटनेत तरतुद करावी लागेल. व त्यानुसार त्याना फायदे मिळतील हा समाज किती मागासलेला आहे हे माहीत नाही. https://en.m.wikipedia.org/wiki/Ministry_of_Minority_Affairs साधारण 4700 कोटी रुपये आहेत या मिनीस्ट्री कडे. आत्ता जे अल्पसन्ख्यान्क धर्म व पंथ आहेत त्यान्ची कमिटीे मान्यता देतील का या नवीन पन्थाला सामावून घ्यायला? जैन धर्म अल्पसन्ख्यान्क असण्याचे फायदे घेत आहे. आणि शिवाय नीरव मोदी सारखे जैन मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार करत आहेत.
  • Log in or register to post comments
प
पगला गजोधर गुरुवार, 03/22/2018 - 03:09 नवीन
निरव मोदी असो की डी एस कुलकर्णी, गुन्हेगार व्यक्तीचा व त्याच्या जाती धर्माचा संबंध जोडू नका....
  • Log in or register to post comments
A
arunjoshi123 गुरुवार, 03/22/2018 - 07:38 नवीन
का नाही? अतिरेक्यांना मुस्लिम न म्हणण्यासाठी तुम्ही आर्थिक नुकसान उचलायला तयार दिसता.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी गुरुवार, 03/22/2018 - 04:33 नवीन
>>> हा समाज किती मागासलेला आहे हे माहीत नाही. लिंगायत बरेच पुढारलेले व सुस्थितीत आहेत. परंतु काहीसे कर्मठ आहेत. >>> साधारण 4700 कोटी रुपये आहेत या मिनीस्ट्री कडे. आत्ता जे अल्पसन्ख्यान्क धर्म व पंथ आहेत त्यान्ची कमिटीे मान्यता देतील का या नवीन पन्थाला सामावून घ्यायला? अल्पसंख्य हा प्रकार घटनेतून रद्द केला पाहिजे. >>> लिंगायत स्वता मानत असतील तर घटनेनुसार ते स्वतन्त्र धर्माचे आहेतच. मग आता केन्द्राने मान्यता द्यायची काय गरज? हे राजकीय आंदोलन आहे.
  • Log in or register to post comments
प
पगला गजोधर गुरुवार, 03/22/2018 - 04:52 नवीन
हे राजकीय आंदोलन आहे.
देवेंद्र/ नरेंद्र सरकारच्या काळातील, राजकीय आंदोलने, असंवैधनिक आहेत, असे तुमचे मत आहे का ?
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी गुरुवार, 03/22/2018 - 05:17 नवीन
राजकीय आंदोलन या शब्दाचा अर्थ समजत असेल असे वाटले होते.
  • Log in or register to post comments
प
पगला गजोधर गुरुवार, 03/22/2018 - 05:01 नवीन
अल्पसंख्य हा प्रकार घटनेतून रद्द केला पाहिजे.
गुरुजी सुधारणा आहे तुमच्यात, 'घटना रद्द करून, मनुस्मृती लागू करा' असं नाही म्हणालात ते ....नशीब.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी गुरुवार, 03/22/2018 - 05:20 नवीन
अभिनंदन! सकाळीसकाळी मनुस्मृतीचे नाव घेतल्याने रात्री साठलेली मळमळ बाहेर पडून आता जरा बरे वाटत असेल.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे गुरुवार, 03/22/2018 - 06:58 नवीन
गजोधर बुवा मनुस्मृती वाला मनू "ब्राम्हण नव्हता" हे आपल्याला माहिती आहे का?
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी गुरुवार, 03/22/2018 - 09:57 नवीन
नसू देत ना. पण मनुस्मृतीच्या नुसत्या स्मरणाने एखाद्याची तुंबलेली मळमळ कमी होत असेल तर काय हरकत आहे?
  • Log in or register to post comments
A
arunjoshi123 गुरुवार, 03/22/2018 - 07:41 नवीन
'घटना रद्द करून, मनुस्मृती लागू करा' असं नाही म्हणालात ते ....नशीब.
इंग्रजांनी तेच केलं. कुराणासारखा कुठला तरी ग्रंथ हिंदूचाही पाहिजे म्हणून मनुस्मृती उचलली. नैतर तिला कुत्रंही हुंगत नसे ब्रिटिशांपूर्वी.
  • Log in or register to post comments
ब
बिटाकाका गुरुवार, 03/22/2018 - 05:30 नवीन
मी हार्दिक पंड्याच्या मतांशी सहमत नाही (बहुतेक जण नसतीलच) पण भाषा स्वातंत्र्याच्या नावाने गळे काढणारे अशा वेळी काहीच बोलत नाहीत त्यामुळे त्यांचा दांभिकपणा जास्त उठून दिसतो. त्यांना फक्त भाजप, संघ, हिंदुत्व, मोदी यांच्याशी संबंधित प्रकरणांमध्ये रस असतो हे एक निरीक्षण आहे. https://maharashtratimes.indiatimes.com/sports-news/cricket-news/hardik-pandya-in-trouble-to-be-booked-for-ambedkar-tweet/articleshow/63408314.cms
  • Log in or register to post comments
ब
बिटाकाका गुरुवार, 03/22/2018 - 05:32 नवीन
चुकून इकडे टाकला प्रतिसाद, ताज्या घडामोडीवर टाकायचा होता, ग्वाड मानून घ्या!
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी गुरुवार, 03/22/2018 - 15:52 नवीन
ते ट्विटर खाते पंड्याचे नव्हतेच. https://www.loksatta.com/desh-videsh-news/the-tweet-on-br-ambedkar-posted-from-fake-hardik-pandya-account-1649866/
  • Log in or register to post comments
ब
बिटाकाका गुरुवार, 03/22/2018 - 16:14 नवीन
हो आताच वाचली बातमी. हे तर अजूनच अचंबित करणारं आहे. म्हणजे कसलीही शहानिशा न करता गुन्हा दाखल करण्याचे आदेश? ======================== तरीही मुद्दा राहतोच, ज्याने कुणी लिहिलं त्याच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याची चिंता इतर वेळेस गळे काढणार्यांना का बरे नसेल?
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी गुरुवार, 03/22/2018 - 16:20 नवीन
अ‍ॅट्रोसिटी कायद्याप्रमाणे अभिव्यक्ती स्वातंत्र्य हा एकेरी मार्ग आहे.
  • Log in or register to post comments
स
सुखीमाणूस गुरुवार, 03/22/2018 - 16:30 नवीन
पन्ड्या म्हनजे उच्च वर्णीय बहुधा ब्राम्हण म्हणजे एका दगडात बरेच काही साधते... याला आतां अब्राम्हणी कावा नाही म्हणायचे हा की नाई गनिमी कावा
  • Log in or register to post comments
A
arunjoshi123 Sat, 03/24/2018 - 09:14 नवीन
ही ट्वीट करणावर जर कारवाई झाली तर भारतीय न्यायसंस्था ही एक मूर्खसंस्था आहे असं मी मानायला चालू करेन. ==================== आरक्षणाचे उच्चवर्णीयांना असलेले लाभ काय आहेत हे त्या ट्वीट करणाराची कळायची पात्रता नसली तरी त्याला असं म्हणायचा अधिकार आहे. आंबेडकरांनाच वाईट वाटलं असतं हा याचिकाकर्त्यांचा मूर्खपणा बघून. ======================== सावरकरांना अतिरेकी म्हणण्याचं (मंजे तसं बोलायचं स्वातंत्र्य आहे म्हणण्याचं समर्थन करणारे पुरोगामी मूग गिळून गप्प.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    3 days 10 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    3 days 10 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    3 days 10 hours ago
  • सुंदर !!
    3 days 10 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    3 days 10 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा