Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जनातलं, मनातलं

अभ्यासक्रम आणि कॉलेज माहिती बाबत

ज
जानु
Sat, 03/03/2018 - 16:53
माझा एक भाऊ १२ वी पास झालेला आहे. चित्रकला फाउंडेशन वर्ग पूर्ण व ग्राफिकचा एक पायाभूत खाजगी कोर्स केलेला आहे. त्याला ऍनिमेशन साठी खालील कॉलेजात प्रवेश घ्यायचा आहे. प्राथमिक चाचणी उत्तीर्ण झालेला आहे. पण आम्हाला या क्षेत्रातील काहीच माहिती नाही, तसेच या कॉलेज विषयीसुद्धा काही नाही. या कॉलेज मध्ये भारतातून २४० विद्यार्थी घेतात हे समजले आहे. भविष्यात येथे शिक्षण उपयुक्त असेल का? आणि याशिवाय आपणास यावर काही माहिती देता आली तर आपला आभारी असेन. आपणापैकी कोणास या क्षेत्रातील भावी उत्तम आणि उपयुक्त शिक्षणाची माहिती असेल तर जरुर द्या. https://www.karnavatiuniversity.com/uid/

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 1993 views

💬 प्रतिसाद

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    5 days 16 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    5 days 17 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    5 days 17 hours ago
  • सुंदर !!
    5 days 17 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    5 days 17 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा