Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जनातलं, मनातलं

मराठी दिन २०१८: मणी गोष्ट..............(अहिराणी)

व
विजुभाऊ
Sat, 03/03/2018 - 01:56
💬 7 प्रतिसाद

मणी गोष्ट..............

एक गाव मां एक राजा रास. त्याले एक पत्नी आणि पोरे रातस. राजा एकदम साधा माणूस रास. त्यान गावं बी खूश रास. राजा ना पोरे आण प्रजा ना पोरे एकच शाळा मा जातस. एक दिन काय व्हस ; दुसरा गाव ना राजा त्याले निरोप धाडस. " तू मनासंगे युद्ध कर , मी तुले हराई टाकसू" मग राजा बोलस त्याले तु मन गाव बरबाद करी टाकशी त्यानापेक्षा आपण एक युक्ती करु. अमना गामना गावं मां आपण एक वादविवाद स्पर्धा ठेऊ . जर तुमी माले हारी टाक तर हाई गावं तुनं . राजा अशी अट टाकस.'त्या प्रमाणे एक दिन तो दुष्ट राजा येस येवाण ठरावस. हाउ दुष्ट राजाणा जोडे एक मांत्रीक रास. त्याले हाऊ राजा सांगस की त्या राजानाजोडे एक आंगठी शे. ती चोरीमन लई ये. मग एक दिन हाउ दुष्ट मांत्रीक एक चोर धाडस आणि ती आंगठी चोरी लयस. मग एक दिन हाउ दुष्ट राजा आपला राजाना गावले येस. मग तठे वाद विवाद स्पर्धा रास. गावना बठा लोक येल रातस. स्पर्धा चालू हुई जास. मंग हाऊ दुष्ट मांत्रीक काय करस . हाऊ ती आंगत्घी काढस आणि त्या आंगठी वर लिखेल मंत्र म्हणस. राजाणाकरता . मंग राजा बोलताबोलत्ता कुत्रा बनी जास. हाई त्या रानीना लक्षा मा ई लागस. रानी हाई गोष्ट पोरेसले सांगस, आणि पोरे त्यासणा दोस्ते ले सांगतस की गाणा म्हणा म्हणते. हाऊ राजा जे सांगसं ते लोकेसले न ऐकु येस. पण तरीबी हाऊ दुष्ट राजा प्रजाले सांगस की देखा कता शे तुमना राजा. पई गया माले घाबरीसन. मग दुष्ट राजा आपल्या राजानी बायको आणि त्याना पोरासले हाकली देस. मग ह्या पोरे आणि त्यासनी माय जंगलमा जातस, वनवास हुई जास त्यासते. मग त्या चालता चालता डोंगर वर ई लागतस. तठे दुष्ट राजाना सैनीक रातस. ह्या सैनीक यासना मागे लागतस. ह्या लोके पयनस राजानी बायको आपला पोरेसले वाचाडी लेस. पण पयता पयता बीचारीना पाय सटकी जास आणि तां खाई मा पडी जास. मग ह्या पोरे कसं क्बसं आपला जीव वाचाडत पई जातस. एका जागावर जावा नंतर त्या विचार करतसं " असं कसं व्हयन, आपना बाप असा नई पयावं मग त्या काय करतस , यांना तपास लावाणा करता त्या त्यासना महल ( कोठी) मां जातस. तठे राजा हाऊ राजा जपेल रास . हाइ दखिसन एक पोर्‍याने राग येस. तो ओरडाले जास. तेवढामा दुसरा पोरगा त्यान तोंड दाबस, कारण त्यासना घरमा हाऊ दुष्ट राजा जपेल रास. हाई काई त्याले आरडस नही. मग त्या आखो दुसरा दिन परत कोठी मा येतसं ती आंगठी चोराले.पण ह्या टाईमले ह्या पोरे युक्ती लावतस ह्या पोरे काय करतस , ह्या राजाने खूप सारी जिलेबी खावाले घालतस. बई राजा जिलेबी खाईसन जपी जास, आणि मग ह्या पोरे त्याना बोटामाईन हाई आंगठी काढी लेतस. आणि हाई आंगठी लईसनी ह्या पोरे प्रजा ना जोडे जातस. प्रजा ले सांगतस की आपना जुना राजा परत येवाव शे, आणि भाषण देणार शे. हाई ऐकसती दुष्ट राजा मी येस आणि दखस त्याले माहिती रास की जुना राजा कसकाई यी त्याले तर कुत्रा बनाई टाकेल शे. तेवढामा ह्या पोरे काय करतस ती आंगठी कागतस आणि त्यावर लिखेल मंत्र बोलतस. मग तेवढामा हाऊ दुष्ट राजा कुत्रा व्हयी जास आणि जुना राजा ई लागस. अस सांगीसनी मणी गोष्ट संपी गई . . 1

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 3522 views

💬 प्रतिसाद (7)
ज
जानु Sat, 03/03/2018 - 05:14 नवीन
गांवमा रातलें लिमडाना खालते ऐकोनमेकले जशी सांगतस तशीच गोट वाटनि भो ....
  • Log in or register to post comments
प
प्राची अश्विनी Sat, 03/03/2018 - 06:24 नवीन
गोष्ट आवडली.
  • Log in or register to post comments
ज
जेम्स वांड Sat, 03/03/2018 - 07:15 नवीन
कथा आवडली, जोडे, बठा वगैरे शब्द ह्या भाषेची गुजरातीसोबत असणारी जवळीक दर्शवून गेले.
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sat, 03/03/2018 - 08:31 नवीन
गोष्ट आवडली. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
प
पैसा Sat, 03/03/2018 - 12:13 नवीन
गोष्ट आवडली. रात्री खळ्यात बसून आजीने सांगावी तशी. जरा लावून लावून वाचावी लागली. पण अर्थ कळला.
  • Log in or register to post comments
भ
भीडस्त Sat, 03/03/2018 - 22:49 नवीन
टापोटाप है
  • Log in or register to post comments
स
सुधीर कांदळकर Tue, 03/06/2018 - 02:38 नवीन
वाटले चारपाच वर्षाचा छोटा झालो आणि आज्जीच्या मांडीवर डोके ठेवून गोष्ट ऐकतो आहे. धन्यवाद.
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    5 days 16 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    5 days 17 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    5 days 17 hours ago
  • सुंदर !!
    5 days 17 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    5 days 17 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा