Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जे न देखे रवी...

मराठी दिन २०१८: माले का मालूम भाऊ? (झाडीबोली)

स — स्वामी संकेतानंद, Wed, 02/28/2018 - 05:47
माले का मालूम भाऊ? 'कोनं बगरवलन बे माह्या सपनाईचा कचरा? डुंगा करूनस्यानी ठेवलो होतो जाराले सोपा जाते. कोनं बगरवलन बे?' माले का मालूम भाऊ! 'साला सपना त सपना सपन्याचा कचरा बी डबल मेहनत कराले लावते!' येवड्या जल्दीमदि कोटी चाल्लास गा? पिक्चर पावाले कोनाय हिरोहिरोईन? भाई अना कतरीना मानुसमाऱ्या वाघ हिंडून रायला ना बे? माले का मालूम भाऊ! टायगर त कसाबी जिंदा रायल, पर तू जिंदा रायसीन का? 'गारा पडतीन म्हून माहीत नोहोता माहित राहून बी का तोफ झाडला रायता मना' अगा बंड्या, गारा काहून पडते गा?' ​'​माले का मालूम भाऊ!​'​ अबे विकास! गारा काहून पडते बे. ' क्लायमेट चेंज, बाबूजी' 'हा का रायते त गा?' 'माहीत करून बी का तोफ झाडान का बाबूजी?' गावातले सप्पा पोट्टे कोटी गेले जी? बांद्याइवर​.​ बाप्पा बाप्पा! तपनीत काम करून रायले सबजन! नाई जी, बांदीत क्रिकेट टुर्नामेंट खेळाले जातत मंग कोनाय तुमच्या गावचा विराट कोहली? मले का मालूम भाऊ! काऊन जी, तुमी म्याच नाई पाहा का? 'कोनाजवर येवडा खाली येर रायते जी! कामापासून फुरसत नसे माले!' 'मंग पोट्याइले सांगा! त्याइले त बाप्पा दुनियाभरची फुरसत!' 'तुमीच सांगून पायजान भाऊ.' कोनं चोरलन बे माह्या रातीची निदरा? सोळा सालाची जमा करूनस्यानी ठेवलो होतो माह्या पोराले देईन मंलो होतो माले का मालूम भाऊ! हव! मीच कायले रडू! चोर बी असा खतरनाक, पुऱ्या गावाचीच निदरा चोरी केलन! 'अबे विकास, प्रिया वारीएरसंग घुंगराल्या बालावाली पोट्टी कोन होय बे?' ' थांब सच्या, गुगल करून पायतो!' . . 1

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 6032 views

💬 प्रतिसाद
प
प्रचेतस Wed, 02/28/2018 - 06:02 नवीन
जबराट स्वामिजी. मजा आली.
  • Log in or register to post comments
ज
जेम्स वांड Wed, 02/28/2018 - 06:16 नवीन
उत्तम आहे हे प्रकरण, भाषा झाडीबोली आहे का? असल्यास तशी नमूद करायला हवी होती.
  • Log in or register to post comments
प
पैसा Wed, 02/28/2018 - 06:26 नवीन
गडबड झाली. सुधारवून घेतले आता.
  • Log in or register to post comments
ज
जेम्स वांड Wed, 02/28/2018 - 06:49 नवीन
_/\_
  • Log in or register to post comments
स
सस्नेह Wed, 02/28/2018 - 07:08 नवीन
भारी !!!
  • Log in or register to post comments
प
पैसा Wed, 02/28/2018 - 07:10 नवीन
:)) कोणाला काय, कोणाला काय!
  • Log in or register to post comments
ए
एस Wed, 02/28/2018 - 07:52 नवीन
नेहमीप्रमाणेच विचार करायला लावणारी ज्वलंत कविता. _/\_
  • Log in or register to post comments
भ
भीडस्त Wed, 02/28/2018 - 11:56 नवीन
एक फॅमिली फ्रेंड आहेत, ब्राह्मणवाडा इथले . त्या काका काकूंची आठवण झाली मस्तच
  • Log in or register to post comments
प
प्रीत-मोहर Wed, 02/28/2018 - 12:02 नवीन
भारी!!!
  • Log in or register to post comments
अ
अभ्या.. Wed, 02/28/2018 - 13:35 नवीन
अबे विकास, प्रिया वारीएरसंग घुंगराल्या बालावाली पोट्टी कोन होय बे?
एकच लंबर स्वाम्याभाव. माझ्या बी डोसक्यात अशेच सवाल उठतेत तेला काय करावं.
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Wed, 02/28/2018 - 16:59 नवीन
लै भारी, ठसकेदार ! =)) =)) =))
  • Log in or register to post comments
प
प्राची अश्विनी गुरुवार, 03/01/2018 - 05:46 नवीन
भारी .
  • Log in or register to post comments
प
पद्मावति गुरुवार, 03/01/2018 - 10:23 नवीन
छानच.
  • Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा Fri, 03/02/2018 - 12:49 नवीन
भारी ! आवडली !
  • Log in or register to post comments
स
सविता००१ Fri, 03/02/2018 - 15:22 नवीन
मस्तच रे स्वाम्या... नेहमीप्रमाणेच
  • Log in or register to post comments
म
मित्रहो Fri, 03/02/2018 - 19:28 नवीन
मस्त ठसकेबाज बगरवलन आणि डुंगा या शब्दांचा अर्थ काय आहे.
  • Log in or register to post comments
स
स्वामी संकेतानंद Sun, 03/04/2018 - 05:21 नवीन
विखुरले ढीग
  • Log in or register to post comments
ज
जेम्स वांड Sun, 03/04/2018 - 05:34 नवीन
मला वाटत असे बगरवलं म्हणजे बिघडवलं असावं!
  • Log in or register to post comments
म
मित्रहो Sun, 03/04/2018 - 16:40 नवीन
नवीन शब्द माहीत झाले.
  • Log in or register to post comments
न
नाखु Sun, 03/04/2018 - 11:39 नवीन
झाडाझडती घेतली आहे जय शहरी झुडुपातला नाखु पांढरपेशा
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    2 days 19 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    2 days 19 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    2 days 20 hours ago
  • सुंदर !!
    2 days 20 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    2 days 20 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा