Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जे न देखे रवी...

मुक्या पाखरा

च — चांदणशेला, गुरुवार, 02/22/2018 - 16:00
मुक्या पाखरा नको जाऊ तिच्या गावी ओघळणाऱ्या आसवांना प्रीत ना ठावी स्वप्नातले चांदणे विखुरले सभोवती जखमांवरची मेहंदी पुन्हा रंगून जाती कंठात माझ्या फुटती ओळखीचे हुंदके उमलत्या स्पर्शांचे रंग झाले फिके गंध तुझे गेले वेचून वारे जळत्या वेदनांचे उठले काळजात शहारे

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 1099 views

💬 प्रतिसाद
ए
एस गुरुवार, 02/22/2018 - 23:42 नवीन
शेवटचं कडवं आवडलं.
  • Log in or register to post comments
च
चांदणे संदीप Fri, 02/23/2018 - 07:47 नवीन
शेवटचं कडवं आवडलं.
+१ बाकी बाउन्सर गेला! Sandy
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    2 days 20 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    2 days 20 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    2 days 21 hours ago
  • सुंदर !!
    2 days 21 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    2 days 21 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा