Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जे न देखे रवी...

(पितृभाषा)

ज — ज्ञानोबाचे पैजार, गुरुवार, 02/22/2018 - 10:15
पेरणा अर्थातच तूम्ही भकार, मकार, गकाराने सुरु होणारे शब्द उच्चारत माझ्या एक सणकन कानफाटीत मारता, तेव्हा मी तुमचे राकट् हात लालसर डोळे पहात राहतो. तुम्हाला पाहुन जीव इतका का घाबराघुबरा व्हावा? तुम्ही माझे मनगट कचकन पिरगळून पाठीत दणका घालता, पितृभाषा कि काय तिच्यातच जीव जातो बघा, बापाचा माल आहे का? म्हटल्याशिवाय वाक्य सुध्दा पूर्ण होत नाही.... प्रगतिपुस्तक हातात धरुन तूम्ही रात्रीच्या शांतप्रहरी भकार, मकार, गकाराने सुरु होणारे शब्द उच्चारत माझ्या सात पिढ्यांचा उध्दार करत त्यावर एकदांची सही करता आणि मी पुढच्या परिक्षेपर्यंत सुटतो... शिव्यापुत्र

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 10159 views

💬 प्रतिसाद
न
नाखु गुरुवार, 02/22/2018 - 11:04 नवीन
बाप भलताच ताप !!!! प्रायजोक " आता घरोघरी अंबारी"
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस गुरुवार, 02/22/2018 - 11:06 नवीन
=))
  • Log in or register to post comments
ए
एस गुरुवार, 02/22/2018 - 11:35 नवीन
अगगगगा! _/\_
  • Log in or register to post comments
अ
अभ्या.. गुरुवार, 02/22/2018 - 11:37 नवीन
माउली रॉक्स अगेन न अगेन. . शिव्यापुत्र खासच
  • Log in or register to post comments
प
प्राची अश्विनी गुरुवार, 02/22/2018 - 11:51 नवीन
+11 ही कविता कळली, वरिजिनल समजली नाही.
  • Log in or register to post comments
च
चांदणे संदीप गुरुवार, 02/22/2018 - 11:53 नवीन
भले शाब्बास! :) Sandy
  • Log in or register to post comments
क
किसन शिंदे गुरुवार, 02/22/2018 - 12:47 नवीन
=)) हे आणखी खास आहे.
  • Log in or register to post comments
ब
बिटाकाका गुरुवार, 02/22/2018 - 13:07 नवीन
मेलो राव हासून हासून! आसलं जीवघेणं लिहीत जाऊ नका राव!!! दंडवत घालावं म्हणलं तर पाय तर समोर आसावं की!
  • Log in or register to post comments
ख
खिलजि गुरुवार, 02/22/2018 - 13:19 नवीन
चक्क पिताश्रि उभे राहिले आहेत..
  • Log in or register to post comments
ज
जव्हेरगंज गुरुवार, 02/22/2018 - 15:39 नवीन
लय भारी!!!
  • Log in or register to post comments
श
शिव कन्या गुरुवार, 02/22/2018 - 19:07 नवीन
पैजारबुवा साक्षात बाप आणला कि !! :))))) आवडले विडंबन.... पण विडंबन कवितेपाशीच थांबले असते तर बरे वाटले. नावा पाशी घेऊन आलात, आवडले नाही.
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार Fri, 02/23/2018 - 04:53 नवीन
नावाचे विडंबन करताना कोणा व्यक्तीचा अपमान करण्याचा हेतू नव्हता. कवितेच्या विषयाला अनुसरुन सही सूचली म्हणुन ती तशी केली. लिहिण्याच्या जोशात अनावधानाने माझ्या कडून तुमच्या भावना दुखावल्या गेल्या त्या बद्दल मी तुमची माफी मागतो, मला क्षमा करा. तसेच या आधी सुध्दा मी बर्‍याच जणांच्या नावांची मोडतोड केली. त्या वेळी सुध्दा काही जण कदाचित दुखावले गेले असतील. त्या सर्वांनी देखिल मन मोठे करुन मला माफ करावे अशी मी त्यांना विनंती करतो. पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
श
शिव कन्या Fri, 02/23/2018 - 06:22 नवीन
समजू शकते तुमचा जोश पण राहू द्या कि जरा होश. जा पैजारा जा, जा लिखते रै अपना विडंबन :)))))) माफ मागण्या इतके निर्मल मन असलेलाच उत्तम विडम्बन करू शकतो. शुभेच्छा.
  • Log in or register to post comments
प
पैसा Fri, 02/23/2018 - 05:22 नवीन
=))
  • Log in or register to post comments
स
सस्नेह Fri, 02/23/2018 - 06:53 नवीन
=)) =))
  • Log in or register to post comments
स
संजय पाटिल Sat, 02/24/2018 - 06:38 नवीन
=))=))=))
  • Log in or register to post comments
श
शार्दुल_हातोळकर Sun, 02/25/2018 - 06:38 नवीन
सॉलिड हो पैजारबुवा !! ☺️
  • Log in or register to post comments
J
Jayant Naik Tue, 02/27/2018 - 06:53 नवीन
खूप सुरेख जमलय. पण या जमान्यात असा बाप ? बाप रे बाप !
  • Log in or register to post comments
स
सूड Mon, 03/05/2018 - 13:56 नवीन
खासच!! शिव्यापुत्र साठी तुम्हाला दोन मस्तानी देणेत येतील.
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    2 days 20 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    2 days 20 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    2 days 21 hours ago
  • सुंदर !!
    2 days 21 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    2 days 21 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा