जे न देखे रवी... मूठ / कर्ज स — संदीप-लेले, Fri, 02/16/2018 - 18:38 मूठ झाकली मूठ म्हणे सव्वा लाखाची दाबली मूठ ती मात्र तिजोरी कुबेराची कर्ज अर्जावर अर्ज तरी नाही गरिबाला कर्ज हात करा ओले मिळेल अर्जाशिवाय कर्ज वाचनखूण लावा प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा Log in or register to post comments1076 views 💬 प्रतिसाद