Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जनातलं, मनातलं

बक्षिस समारंभ (शतशब्दकथा)

श
शब्दानुज
Fri, 02/16/2018 - 11:30
💬 10 प्रतिसाद
अरे बापरे..एवढी सगळी प्रशस्तीपत्रके ? कमीतकमी अर्धा तास तरी लागेल हा सगळा गठठा संपायला... आयोजकांनी हे आधी सांगायला नको का ? सगळीकडची हीच बोंब. ..नियोजन म्हणून काही नाहीच. आणि एवढं करून मिळणारे मानधन किती ? सात हजार फक्त. कोण कुत्र तरी विचारत का सात हजारला .. छ्या.. वेळ काही संपतच नाही आजचा. कधी एकदा हॉटेलवर जाऊन झोपतो अस वाटतयं.. ................................................................................ माहितेय आज मला बक्षिस मिळणार! फक्त अर्धा तास राहिला आता.. आला की नंबर माझा..धावत जाऊन बक्षिस घेतो आता.. बापरे..यात चक्क पन्नास रुपये आहेत ..एवढ्या पैशाच काय करावं ? मला तर कळेचना.. घरी जाऊन ताईला देऊन टाकतो. हे बघून एवढी खूश होईल ना ती..

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 4344 views

💬 प्रतिसाद (10)
ए
एस Fri, 02/16/2018 - 11:36 नवीन
कथुकली आवडली. दोन भिन्न दृष्टिकोन.
  • Log in or register to post comments
प
प्राची अश्विनी Sat, 02/17/2018 - 05:47 नवीन
+११ यावरून आठवलं एक फेस्टीवल आम्ही आयोजलेला त्यात प्रशिक्षकांना मानधन दहा हजार होते, प्रथम पारितोषिक पंचवीस हजार. परिक्षक म्हणाले आम्ही स्पर्धक म्हणून येणार.:)
  • Log in or register to post comments
प
प्राची अश्विनी Sat, 02/17/2018 - 05:48 नवीन
#प्रशिक्षक नव्हे परिक्षक.
  • Log in or register to post comments
ज
ज्योति अळवणी Fri, 02/16/2018 - 15:08 नवीन
मस्त... दोन्ही दोन टोकं... आवडली
  • Log in or register to post comments
स
सस्नेह Sat, 02/17/2018 - 06:59 नवीन
छान छोटुकली कथा.
  • Log in or register to post comments
प
पद्मावति Sat, 02/17/2018 - 10:12 नवीन
आवडली.
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Sat, 02/17/2018 - 16:31 नवीन
चांगली आहे , पुलेशु
  • Log in or register to post comments
ज
जव्हेरगंज Sat, 02/17/2018 - 17:01 नवीन
मस्त!!
  • Log in or register to post comments
स
सुखीमाणूस Sat, 02/17/2018 - 18:46 नवीन
छान रेखाटला आहे. कथुकली आवडली. लिहित राहा...
  • Log in or register to post comments
श
शित्रेउमेश Wed, 02/28/2018 - 07:33 नवीन
मस्त
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    5 days ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    5 days ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    5 days ago
  • सुंदर !!
    5 days ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    5 days 15 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा