Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जनातलं, मनातलं

पुरस्कार वितरण सोहळा

ज
जयंत कुलकर्णी
Wed, 02/14/2018 - 12:00
💬 22 प्रतिसाद
नमस्कार ! महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्यावतीने मराठी भाषा गौरव दिनानिमित्त स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार २०१६ च्या पुरस्कार प्रदान सोहळ्याचे आयोजन मंगळवार दि. २७ फेब्रुवारी २०१८ रोजी सांयंकाळी ६.०० वाजता यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, जगन्नथ भोसले मार्ग, सचिवालय जिमखान्या जवळ मुंबई ४०० ०२१ येथे करण्यात आले आहे. सदर कार्यक्रमात मला देरसू उझाला या पुस्तकासाठी पुरस्कार देण्यात येणार आहे. सर्वांना माझे आग्रहाचे निमंत्रण. आपला, जयंत कुलकर्णी.

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 8043 views

💬 प्रतिसाद (22)
ए
एस Wed, 02/14/2018 - 12:35 नवीन
आनंदाची बातमी आहे. पुनरेकवार अभिनंदन!
  • Log in or register to post comments
ब
बिटाकाका Wed, 02/14/2018 - 12:54 नवीन
मन:पूर्वक अभिनंदन!!
  • Log in or register to post comments
प
पद्मावति Wed, 02/14/2018 - 14:05 नवीन
वाह, मन:पूर्वक अभिनंदन.
  • Log in or register to post comments
प
प्राची अश्विनी Wed, 02/14/2018 - 14:13 नवीन
+11
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Wed, 02/14/2018 - 15:19 नवीन
कुलकर्णी साहेब, मनःपूर्वक अभिनंदन...! -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Wed, 02/14/2018 - 16:05 नवीन
जयंतराव, मनःपूर्वक अभिनंदन
  • Log in or register to post comments
ग
गवि Wed, 02/14/2018 - 16:13 नवीन
हार्दिक अभिनंदन. असंच लेखन भरभरुन होत राहो आणि रेकग्निशनही मिळत राहो.
  • Log in or register to post comments
श
शलभ Wed, 02/14/2018 - 16:32 नवीन
+11111111111
  • Log in or register to post comments
M
manguu@mail.com Wed, 02/14/2018 - 16:25 नवीन
अभिनंदन
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Wed, 02/14/2018 - 16:42 नवीन
हार्दीक अभिनंदन जकु ! तुम्ही मिपाकर असल्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. तुमच्या हातून अशीच उत्तमोत्तम कामे होत रहावीत यासाठी अनेकानेक शुभेच्छा !
  • Log in or register to post comments
व
वरुण मोहिते Wed, 02/14/2018 - 18:49 नवीन
जमलं तर नक्की, बाकी अभिनंदन खूप दा झाले पण लिहिते राहा नेहमी तुम्ही.
  • Log in or register to post comments
न
नाखु गुरुवार, 02/15/2018 - 05:07 नवीन
उत्तमोत्तम साहित्य निर्मिती साठी शुभेच्छा
  • Log in or register to post comments
अ
अभिजीत अवलिया गुरुवार, 02/15/2018 - 05:23 नवीन
अभिनंदन ...
  • Log in or register to post comments
अ
अनिता ठाकूर गुरुवार, 02/15/2018 - 06:30 नवीन
मनःपूर्वक अभिनंदन !!
  • Log in or register to post comments
स
सुमीत भातखंडे गुरुवार, 02/15/2018 - 06:49 नवीन
मनापासून अभिनंदन.
  • Log in or register to post comments
ज
जयंत कुलकर्णी गुरुवार, 02/15/2018 - 14:34 नवीन
सर्वांना धन्यवाद !
  • Log in or register to post comments
न
निशाचर गुरुवार, 02/15/2018 - 16:07 नवीन
हार्दिक अभिनंदन!
  • Log in or register to post comments
प
पैसा गुरुवार, 02/15/2018 - 16:25 नवीन
मुंबईकरांनी नक्की जाऊन या!
  • Log in or register to post comments
फ
फारएन्ड Sat, 02/17/2018 - 01:58 नवीन
अभिनंदन!
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Sun, 02/18/2018 - 15:51 नवीन
जयंत काकांचे मनःपूर्वक अभिनंदन !

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- बुम्मा अधिरिंदी... धिम्म्मे तिरिगिंदी... ;) :- Jawaan
  • Log in or register to post comments
ख
खटपट्या Sun, 02/18/2018 - 19:06 नवीन
अभिनंदन सर
  • Log in or register to post comments
व
विशुमित Mon, 02/19/2018 - 10:47 नवीन
हार्दिक अभिनंदन...!!
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    5 days ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    5 days ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    5 days ago
  • सुंदर !!
    5 days ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    5 days 14 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा