सोनरंग
मावळतीच्या डोहात पेटली केशरी लाली
क्षितीजाची पाऊले सोनरंगात न्हाली
वाऱ्यावर लहरतो पाखरांचा झुला
सोनेरी पंखांचा होतो स्वर ओला
सावळ्या आभाळी चढल्या ढगांच्या रांगा
कोवळ्या पानांत उठल्या पिवळ्या रेघा
हिरव्या डोंगरी पसरली धूसर काजळी
कलत्या ऊन्हात उतरली सांज निळी
💬 प्रतिसाद
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Mon, 02/12/2018 - 16:56
नवीन
कवितेतले रंग आवडले. लिहित राहा.
-दिलीप बिरुटे
- Log in or register to post comments
प
प्राची अश्विनी
Tue, 02/13/2018 - 05:17
नवीन
सुरेख, चित्ररूप!
- Log in or register to post comments
प
पिशी अबोली
गुरुवार, 02/15/2018 - 08:13
नवीन
+1
आवडली
- Log in or register to post comments
प
पद्मावति
Tue, 02/13/2018 - 18:12
नवीन
सुरेख कविता.
- Log in or register to post comments
क
किसन शिंदे
गुरुवार, 02/15/2018 - 08:03
नवीन
कविता आवडली. लिहीत रहा.
- Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे
गुरुवार, 02/15/2018 - 08:21
नवीन
गहिर्या रंगांनी रंगलेली कविता आवडली !
- Log in or register to post comments
स
सानझरी
गुरुवार, 02/15/2018 - 12:47
नवीन
सुंदर कविता!
- Log in or register to post comments
व
विशाल कुलकर्णी
गुरुवार, 02/15/2018 - 14:14
नवीन
आवडली !
- Log in or register to post comments
च
चांदणशेला
Sat, 02/17/2018 - 13:47
नवीन
सर्वांचे मनापासून आभार
- Log in or register to post comments
च
चांदणशेला
Sat, 02/17/2018 - 13:52
नवीन
सर्वांचे मनापासून आभार
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Sat, 02/17/2018 - 18:11
नवीन
सुंदर रचना!
- Log in or register to post comments
ज
जव्हेरगंज
Sun, 02/18/2018 - 17:29
नवीन
सुंदर!!
- Log in or register to post comments