Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जे न देखे रवी...

हे चैतन्याच्या विराटा

फ — फुंटी, Fri, 02/02/2018 - 14:52
शांत निवांत समुद्र अस्ताला जाणारा नारायण येऊ घातलेल्या भरतीची लाटांशी अस्पष्ट कुजबुज आताशा भान हरपत नाही आठवते अक्राळविक्राळ वादळ सुरुची बाग पिळवटून काढणारं उन्मळून टाकणारं रौद्राच अफाट दर्शन खरं काय म्हणावं मन रिझवणारी संध्याकाळ की मन उध्वस्त करणारी कातरवेळ सुख दुःखाच्या या खेळाचा आयोजक कोण हे चैतन्याच्या विराटा, मला सामावून घे!!

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 2925 views

💬 प्रतिसाद
प
प्रचेतस Fri, 02/02/2018 - 14:57 नवीन
छान
  • Log in or register to post comments
द
दमामि Sat, 02/03/2018 - 03:35 नवीन
झकास!!! सुरूच्या बनावरून तोंडवलीची आठवण झाली.
  • Log in or register to post comments
ए
एस Sat, 02/03/2018 - 07:56 नवीन
वा!
  • Log in or register to post comments
प
पैसा Sat, 02/03/2018 - 14:50 नवीन
सुंदर कविता
  • Log in or register to post comments
प
पद्मावति Sun, 02/04/2018 - 10:55 नवीन
+१
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    2 days 21 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    2 days 22 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    2 days 22 hours ago
  • सुंदर !!
    2 days 22 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    2 days 22 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा