Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जे न देखे रवी...

या देशात नेमक चाललयं काय?

प — परशुराम सोंडगे, Fri, 01/26/2018 - 18:21
या देशात नेमक चाललं तरी काय? *************************** स्वातंत्र्य त्यांनी मांडीखालीच काय गांडीखाली लपून ठेवलं. नि धर्मनिरपेक्षतेच्या मखमली झुलीत ते लोकशाही जातीवादाच्या उबीत उबवीत बसलेत. मग ते तांडेची तांडे निघालेत उरात जाती जातीची धग पेटती ठेऊन.... द्वेवेषाच्या आवेशान ओठाओठातून भंयकर ज्वाला फेकीत एखादया दैत्यासारखी .... स्वातंत्र्याचा सूर्य गिळायला आणि ... मानवतेची ,समतेची छान छान फुलपाखर कुठचं कशी दिसत नाहीत ? भूर्र उडून गेलेत की का धारदार तीक्ष्ण हत्यारानं ठार केलेत त्यांनी ? ठार केलेत म्हणावं तर त्यांची प्रेत नाही दिसत इथं कुठेचं. समता व मानवतेचे सुंदर सुंदर मुखवटे घालून समतेची गाणी तेच बिलिंदर का गुणगुणत आहेत? हातात रंग बेरंगी झेंडे घेऊन..? जाती जातीची गाणी गात . कुठं निघालेत ? तिरंगा तर फडफडतो आहे जोमानं.... सीमेवर लढता लढता छातीवर गोळया झेलता झेलता रक्तात न्हालेल्या जवानांच्या हातात आणि ओठात जय हिंद चा नारा... यां देशात नेमक चाललं तरी काय ? . . . . . . . . . . परशुराम सोंडगे,पाटोदा ९५२७४६०३५८

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 1431 views

💬 प्रतिसाद
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sat, 01/27/2018 - 17:10 नवीन
लिहित राहा. आवडली कविता. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
प
परशुराम सोंडगे Sun, 01/28/2018 - 10:44 नवीन
आभारी अाहे
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    2 days 21 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    2 days 22 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    2 days 22 hours ago
  • सुंदर !!
    2 days 22 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    2 days 22 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा