Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जे न देखे रवी...

(जरही) या दिशेला एकदाही यायचे नव्हते मला

ज — ज्ञानोबाचे पैजार, Fri, 01/19/2018 - 18:40
जर विशालची तरही तर आमची जरही (जरही) या दिशेला एकदाही यायचे नव्हते मला मोकळे हापिसात् कधिही, व्हायचे नव्हते मला या दिशेला एकदाही यायचे नव्हते मला, कळ उठता पोटातूनी, दाबूनी ठेउ किती? दर्प जहरी इतरे जनांना, द्यायचे नव्हते मला आज गडबड जाहली पोटामधे माझ्या कशी? करपट ढेकर द्यायची, मिटींग मधे नव्हती मला वेळ नाही काळ नाही, ना कुणाची लाजही, पाचवी वाटी बासुंदीची , प्यायची नव्हती मला, पोट भरण्या अर्थ नव्हता, पंगती मधे तुझ्या खात आलो मी जरीही, खायचे नव्हते मला पैजारबुवा,

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 5431 views

💬 प्रतिसाद
न
नाखु Fri, 01/19/2018 - 19:22 नवीन
भेंडी कंपनीतून लग्नसमारंभात गेलो आणि परत हाफीसात आलो की असली बिलामत येऊ शकते जबरा काव्य
  • Log in or register to post comments
प
प्राची अश्विनी Sat, 01/20/2018 - 06:45 नवीन
:):)
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा Sat, 01/20/2018 - 13:49 नवीन
आरारा....तुम्हीपण शिष्य झालात =))
  • Log in or register to post comments
श
शार्दुल_हातोळकर Sat, 01/20/2018 - 14:42 नवीन
सॉलिड हो पैजारबुवा !!
  • Log in or register to post comments
M
manguu@mail.com Sat, 01/20/2018 - 15:32 नवीन
छान पोटातल्या कळेकडे लक्ष असल्याने काही अक्षरे कमीजास्त झालीत, तरीही जरही छान आहे.
  • Log in or register to post comments
व
विशाल कुलकर्णी Tue, 01/23/2018 - 06:26 नवीन
बॉसच्या प्रेमळ शिव्या त्या ऐकणे पुन्हा नको ऑनसाइट अंधश्रद्धा, स्वप्न मी बघणार नाही ;)
  • Log in or register to post comments
व
विशाल कुलकर्णी Tue, 01/23/2018 - 06:37 नवीन
बॉसच्या प्रेमळ शिव्या त्या ऐकणे आता नको बोल कुजकट ते पुन्हा ऐकायचे नव्हते मला ;) आता जमलं वृत्ताबरहुक़ूम !
  • Log in or register to post comments
S
ss_sameer Wed, 01/24/2018 - 14:01 नवीन
हा हा हा
  • Log in or register to post comments
द
दुर्गविहारी Tue, 01/23/2018 - 07:38 नवीन
हा हा हा !!! और ये लगा सिक्सर
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    2 days 21 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    2 days 22 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    2 days 22 hours ago
  • सुंदर !!
    2 days 22 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    2 days 22 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा