Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जे न देखे रवी...

(तरही) या दिशेला एकदाही यायचे नव्हते मला!

स — सत्यजित..., गुरुवार, 01/18/2018 - 09:30
(मौसम तरही का छाया है, तो गुस्ताखी माफ! पण तरहीच्या ओळीसाठी विशाल व क्रांतीताईंचे आभार,तसेच अगंतूकपणे तरही लिहिल्याबद्दल क्षमस्व!) सूर्य मावळता कधीही व्हायचे नव्हते मला या दिशेला एकदाही यायचे नव्हते मला! पावले वळली कितीदा त्याच त्या वळणावरी ज्या जुन्या शहरात पुन्न्हा जायचे नव्हते मला! आजही डोळ्यांत माझ्या धुंद ही आली कशी? मी पुन्हा प्यालो..खरेतर, प्यायचे नव्हते मला! वेळ नाही,काळ नाही,ना ऋतूंना लाजही थेंब-थेंबाला विचारा,न्हायचे नव्हते मला! भावनांना भाव नव्हता मैफलींमध्ध्ये तुझ्या गात आलो गीत मी,जे गायचे नव्हते मला! —सत्यजित

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 4331 views

💬 प्रतिसाद
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 01/18/2018 - 15:38 नवीन
आवडल्या सर्वच ओळी लिहित राहा. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
म
माधुरी विनायक गुरुवार, 01/18/2018 - 16:30 नवीन
आवडली कविता. हात लिहिता राहो...
  • Log in or register to post comments
प
पैसा गुरुवार, 01/18/2018 - 16:56 नवीन
आवडले!
  • Log in or register to post comments
प
प्राची अश्विनी Fri, 01/19/2018 - 05:21 नवीन
काफिया बदलला पण छान झालीय.
  • Log in or register to post comments
व
विनिता००२ Fri, 01/19/2018 - 05:51 नवीन
मस्त !!
  • Log in or register to post comments
स
सत्यजित... Fri, 01/19/2018 - 17:28 नवीन
प्रतिसादांबद्दल सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद!
  • Log in or register to post comments
श
शार्दुल_हातोळकर Sun, 01/21/2018 - 04:07 नवीन
मस्त !
  • Log in or register to post comments
व
विशाल कुलकर्णी Tue, 01/23/2018 - 06:38 नवीन
सुरेख ! मस्तच जमलीय. पुलेशु...
  • Log in or register to post comments
S
ss_sameer Wed, 01/24/2018 - 13:57 नवीन
खास जमलंय वापरलेल्या ओळींवर पुन्हा लिहिणे अवघड अभिनंदन. कोणी म्हणेल चांगला प्रयत्न होता माझ्यामते हा प्रयत्न नाहीच हा तर सरसकट निकाल हाती ठेवलाय छानच
  • Log in or register to post comments
स
सत्यजित... गुरुवार, 01/25/2018 - 15:28 नवीन
सर्व प्रतिसादकांचे मनःपूर्वक धन्यवाद!
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    2 days 21 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    2 days 22 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    2 days 22 hours ago
  • सुंदर !!
    2 days 22 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    2 days 22 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा