Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जे न देखे रवी...

उरणार ना उद्या ते, जे सत्य काल होते

व — विशाल कुलकर्णी, गुरुवार, 01/11/2018 - 06:18
कां रक्त साचलेले पदरात लाल होते? गर्भात कोंडलेले मौनी सवाल होते जीणे असह्य म्हणती जगणे न सोडती पण आमीष ऐहिकाचे मनुजां कमाल होते तुम्ही परंपरांची मिरवाल कौतुकेही उरणार ना उद्या ते, जे सत्य काल होते रस्त्यात सांडल्या अन मातीस प्राप्त झाल्या भाळावरी कळ्यांच्या कुठले गुलाल होते? येथे अतर्क्य सगळे निष्कर्ष वास्तवाचे हतबुद्ध शायराचे फसले खयाल होते © विशाल कुलकर्णी

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 8203 views

💬 प्रतिसाद
ज
ज्ञानोबाचे पैजार गुरुवार, 01/11/2018 - 07:32 नवीन
जीणे असह्य म्हणती जगणे न सोडती पण आमीष ऐहिकाचे मनुजां कमाल होते
साले हे कळाते पण वळत नाही.. पुन्हा एकदा त्याची आठवण करुन दिल्या बद्दल धन्यवाद... पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
च
चांदणे संदीप गुरुवार, 01/11/2018 - 07:36 नवीन
जबरदस्त रचना.... कमाल... कमाल.. कमाल...! Sandy
  • Log in or register to post comments
स
सस्नेह गुरुवार, 01/11/2018 - 07:47 नवीन
विदीर्ण करून टाकणारी गझल !
  • Log in or register to post comments
स
सूड गुरुवार, 01/11/2018 - 08:10 नवीन
भारीय. "उरणार ना उद्या जे सत्य काल होते" ह्या ओळीला अडखळलो. "उरणार ना उद्या ते, जे सत्य काल होते" अशी वाचली तेव्हा बरोबर वाटली.
  • Log in or register to post comments
स
सस्नेह गुरुवार, 01/11/2018 - 10:45 नवीन
+१
  • Log in or register to post comments
व
विशाल कुलकर्णी गुरुवार, 01/11/2018 - 11:40 नवीन
धन्यवाद देवा ! इथे मला बदल करणे शक्य नाही. संपादक मंडळी मनावर घेतील तर बरे. पण माझ्याकडील मुळ प्रतीत बदल करुन घेइन.
  • Log in or register to post comments
र
राघव गुरुवार, 01/11/2018 - 09:10 नवीन
अत्युत्तम भाऊराया! फार तिडिकेनं मांडलंय..
  • Log in or register to post comments
व
विशाल कुलकर्णी गुरुवार, 01/11/2018 - 11:41 नवीन
धन्यवाद भाऊ !
  • Log in or register to post comments
म
मूकवाचक Tue, 01/16/2018 - 04:51 नवीन
+१
  • Log in or register to post comments
प
पुंबा गुरुवार, 01/11/2018 - 09:42 नवीन
जबरदस्त!!! खुप आवडली.
  • Log in or register to post comments
प
पैसा गुरुवार, 01/11/2018 - 09:59 नवीन
फार सुंदर लिहिली आहे.
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे गुरुवार, 01/11/2018 - 10:26 नवीन
भारी लिहिलेय !
  • Log in or register to post comments
व
विशाल कुलकर्णी गुरुवार, 01/11/2018 - 11:41 नवीन
मनःपूर्वक आभार मंडळी !
  • Log in or register to post comments
प
प्राची अश्विनी गुरुवार, 01/11/2018 - 12:54 नवीन
सुरेख! खूप दिवसांनी तुमची कविता वाचली.
  • Log in or register to post comments
व
विशुमित गुरुवार, 01/11/2018 - 13:22 नवीन
आवडली...
  • Log in or register to post comments
व
विशाल कुलकर्णी गुरुवार, 01/11/2018 - 16:16 नवीन
धन्यवाद संपादक मंडळी ! प्रतिसादकांचेही मनःपूर्वक आभार.
  • Log in or register to post comments
न
नाखु गुरुवार, 01/11/2018 - 16:31 नवीन
पण पुनरागमन "चाबूक"अणि मार्मिक कविप्रांत गरीब नवाज नाखु
  • Log in or register to post comments
व
विशाल कुलकर्णी Mon, 01/15/2018 - 09:08 नवीन
अलिकडे एकंदरीतच इंतरनेटवरील वावर कमी झालाय देवा. धन्यवाद :)
  • Log in or register to post comments
स
सत्यजित... Fri, 01/12/2018 - 09:59 नवीन
छान गझल! शेवटचे तीन शेर खासंच!
  • Log in or register to post comments
D
dhananjay.khadilkar Sun, 01/14/2018 - 05:42 नवीन
वा छान
  • Log in or register to post comments
D
dhananjay.khadilkar Sun, 01/14/2018 - 05:42 नवीन
वा छान
  • Log in or register to post comments
म
माहितगार Sun, 01/14/2018 - 09:08 नवीन
उत्तम रचना
  • Log in or register to post comments
व
विशाल कुलकर्णी Mon, 01/15/2018 - 09:08 नवीन
धन्यवाद मंडळी ! मनःपूर्वक आभार _/|\_
  • Log in or register to post comments
स
सानझरी Mon, 01/15/2018 - 09:15 नवीन
येथे अतर्क्य सगळे निष्कर्ष वास्तवाचे
सुंदर लिहिलेय !!
  • Log in or register to post comments
अ
अभिजीत अवलिया Mon, 01/15/2018 - 10:38 नवीन
छान.
  • Log in or register to post comments
व
विशाल कुलकर्णी Tue, 01/16/2018 - 11:26 नवीन
धन्यवाद !
  • Log in or register to post comments
व
विशाल कुलकर्णी Tue, 01/16/2018 - 11:27 नवीन
धन्यवाद !
  • Log in or register to post comments
श
शार्दुल_हातोळकर Tue, 01/16/2018 - 15:08 नवीन
मस्त !!
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    2 days 21 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    2 days 22 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    2 days 22 hours ago
  • सुंदर !!
    2 days 22 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    2 days 22 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा