Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जे न देखे रवी...

अंधार काठ

च — चांदणशेला, Fri, 01/05/2018 - 17:15
अंधारा काठी उगवल्या राती आकाशी पेटते चंद्रदिव्यांची ज्योती गडद रंगांनी नभ गुरफटते सावल्यांच्या रानात रेशमी चांदणं उतरते पानांच्या गर्दीत ओला कवडसा पाझरतो झाडांच्या कंठात वारा शीळ घालतो पावला पावलांत मुकी रानवाट मिटते काळोखाच्या कुशीत चिमण्यांचे गाव हरवते

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 2179 views

💬 प्रतिसाद
श
श्रीगुरुजी Fri, 01/05/2018 - 18:40 नवीन
सुंदर काव्य! खालील पंक्ती विशेष आवडल्या.
अंधारा काठी उगवल्या राती आकाशी पेटते चंद्रदिव्यांची ज्योती
  • Log in or register to post comments
च
चांदणशेला Sat, 01/06/2018 - 07:25 नवीन
धन्यवाद
  • Log in or register to post comments
च
चाणक्य Sun, 01/07/2018 - 06:46 नवीन
तुमचं नाव ही एक कविता आहे राव. 'चांदणशेला'...काय मस्त शब्द आहे.
  • Log in or register to post comments
च
चाणक्य Sun, 01/07/2018 - 06:47 नवीन
नाव 'हीच' एक कविता...असे वाचावे.
  • Log in or register to post comments
च
चांदणशेला Sun, 01/07/2018 - 08:01 नवीन
मनापासून धन्यवाद
  • Log in or register to post comments
न
नाखु Mon, 01/08/2018 - 14:35 नवीन
लहान मुलांच्या शाळेबाबत खरं असं वाटतं "पावला पावलांत मुकी रानवाट मिटते काळोखाच्या कुशीत चिमण्यांचे गाव हरवते" अप्रतिम कविता कविता चुकार नाखु
  • Log in or register to post comments
च
चांदणशेला Tue, 01/09/2018 - 08:35 नवीन
धन्यवाद
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    2 days 21 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    2 days 22 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    2 days 22 hours ago
  • सुंदर !!
    2 days 22 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    2 days 22 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा