Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जनातलं, मनातलं

डोंबिवलीत २८ जानेवारीला सायकल प्रेमींचे संमेलन

म
मुक्त विहारि
Fri, 01/05/2018 - 04:00
प्रिय मिपाकरांना, नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. तसा आमचा पिंड कट्टेकर्‍याचा. साधे ठाकुर्लीला जायचे असेल तरी आम्ही तिथे कुणी मिपाकर आहेत का? ह्याचाच शोध घेतो. ह्या वर्षी पण असा एखादा कट्टा लवकरात लवकर करावा, असा मानस होताच. सुदैवाने, एक निमित्त पण मिळाले. ============================== पर्यावरणपूरक सायकलिंगला चालना देण्यासाठी, ह्या अनोख्या पहिल्या महाराष्ट्र सायकल मित्र संमेलनाचे आयोजन डोंबिवलीत २८ जानेवारीला करण्यात आले आहे. सायकल विषयक संबधित घटकांना एका व्यासपीठावर आणण्यासाठी हे संमेलन भरवण्यात येणार आहे. या संमेलनाची सुरुवात डोंबिवली शहरातील ५ वेगवेगळ्या ठिकाणांहून सकाळी साडे-सहा वाजता निघणार्‍या सायकल फेरीने होणार आहे. संमेलनाचे उद्-घाटन सकाळी ९ वाजता सावित्रीबाई फुले नाट्यगृहात होणार आहे. ========== माहितीचा स्त्रोत ====> ५ जानेवारी २०१८ तारखेचा लोकसत्ता. ========= बाहेरगावाहून येणार्‍या ४ मिपाकरांची राहण्याची आणि जेवण्याची व्यवस्था माझ्याकडे केली जाईल. प्रथम संपर्क करणार्‍यास प्राधान्य दिले जाईल. कृपया व्यनि द्वारे संपर्क साधावा, ही विनंती. आपलाच, (कट्टेकरी) मुवि. (स्वगत : बरेच कट्टे इतरत्र केले, ह्या निमित्ताने एक कट्टा डोंबिवलीत करायला हरकत नाही.)

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 1587 views

💬 प्रतिसाद

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    5 days ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    5 days ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    5 days ago
  • सुंदर !!
    5 days ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    5 days 11 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा