Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

नवीन ट्रेंड

अ
अविनाशकुलकर्णी
Wed, 01/03/2018 - 18:08
🗣 3 प्रतिसाद
नवीन ट्रेंड एका श्रीमंत उच्चभ्रू मित्राच्या मुलाच्या लग्नाला गेलो होतो. लॉन वर रिसेप्शन होते वधू वराच्या ७-८ मित्र मैत्रिणाचा घोळका जवळ उभा होता गप्पा ऐकू आल्या बोलण्यावरून समजले वधू वरासाठी सरप्राईज आहेर म्हणून ब्रा नायटी गाऊन व प्रौढ खेळणी देणार होते समाज बदलत आहे

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 2887 views

🗣 चर्चा (3)
स
साहना Wed, 01/03/2018 - 21:00 नवीन
प्रौढ खेळणी म्हणजे "How to do taxes" वाली बोर्ड गेम असावी बहुतेक !
  • Log in or register to post comments
प
पगला गजोधर गुरुवार, 01/04/2018 - 07:54 नवीन
अरे अकु साहित्य संपदेतील अजून एक पान, गदारोळात दुर्लक्षित झालं.... वरील सर्व भेटवस्तू देण्या आधी, वापरणाऱ्याच्या सर्व साईझ, व्यवस्थित माहिती पाहिजे, नाही म्हणजे वापरणाऱ्याला विचारू शकतो.... पण सरप्राइज राहणार नाही, आणि त्यातल्या त्यात प्रौढ खेळण्याचा साईझ, 'वन साईझ फिट ऑल ' असा नसावा कदाचित.... शिवाय त्या व्यक्तीला सरप्राईज देण्यासाठी, त्या व्यक्तीच्या नकळत कसा जाणून घेतला असेल ???
  • Log in or register to post comments
स
सूड गुरुवार, 01/04/2018 - 09:22 नवीन
अकु रोच्क्स अस अल्वय्स!!
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    3 days 10 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    3 days 10 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    3 days 10 hours ago
  • सुंदर !!
    3 days 10 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    3 days 10 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा