Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जनातलं, मनातलं

पानिपत - सदाशिवराव भाऊंच्या वीरकथा

म
मनो
Sun, 12/31/2017 - 02:19
💬 4 प्रतिसाद
काही दिवसांपूर्वी श्री. जयंत कुलकर्णी यांनी "सुरजमल जाट आया भाऊके दरबार" अशी पानिपत लढाईवरती तीन भागात लेखमालिका लिहिली होती.त्यात त्यांनी श्री जोशी यांच्या एका पुस्तकाच्या आधारे पानिपत विषयी ज्या आख्यायिका त्या काळात प्रचलित होत्या, त्याविषयी लिहिले आहे. ती लेखमालिका इथे वाचायला मिळेल सुरजमल जाट आया भाऊके दरबार ती मालिका वाचून मूळ पुस्तक वाचायची उत्सुकता खूप वाढली. श्री जयंत कुलकर्णी याना व्य. नि. करून विचारले पण त्यांच्याकडे पहिली पाने गेली असल्यामुळे पुस्तकाचे नाव नव्हते. आणि त्यांना मूळ पुस्तक सापडत नव्हते. आज अचानक दुसरेच काही शोधताना ते मूळ पुस्तक सापडले. माझ्यासारखेच इतर कुणाला ते हवे असेल तर इथे ते डाउनलोड करू शकता. भाऊंच्या वीरकथा - शंकर पुरुषोत्तम जोशी जाता जाता: हे पुस्तक म्हणजे प्रमाणित इतिहास नव्हे, त्यामुळे या गोष्टींना आख्यायिकांच्या स्वरूपात पाहायला हवे. कुणाला इतर काही माहिती असेल किंवा प्रश्न असतील तर इथे चर्चा करूयात.

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 3451 views

💬 प्रतिसाद (4)
प
प्रचेतस Sun, 12/31/2017 - 03:43 नवीन
धन्यवाद ह्या पुस्तकाबद्दल.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Wed, 01/03/2018 - 21:53 नवीन
ह्या पुस्तकाबद्दल धन्यवाद
  • Log in or register to post comments
ज
ज्योति अळवणी Fri, 01/05/2018 - 13:52 नवीन
पानिपत देखील वाचून बघा. नक्की आवडेल
  • Log in or register to post comments
प
पैसा Sun, 01/07/2018 - 18:40 नवीन
डाऊनलोड करत आहे.
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    5 days ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    5 days ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    5 days ago
  • सुंदर !!
    5 days ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    5 days 9 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा