तुम्ही फोटोंना पब्लिक अॅक्सेस दिला आहे पण चित्रे मिपात टाकताना "थंबनेल्स अॅड्रेस" वापरले आहेत. त्याऐवजी चित्रे पूर्ण आकारात असताना राईट क्लिक करून घेतलेले "इमेज अॅड्रेस" वापरल्यास चित्रे दिसतील. (गुगल फोटोमध्ये इमेज अॅड्रेसला ".no" असे एक्सटेन्शन असते.)
उदाहरणार्थ...
धागा उडविण्याची आवश्यकता नाही. तुम्ही प्रतिसादांत टाकलेली चित्रे धाग्यात हलवली आहेत. सुंदर आहेत ती.
इतर चित्रेही तशीच एकाद्या प्रतिसादांत टाकल्यास तिही धाग्यात हलवता येतील.
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- अभी अभी तो मिले थे फिर जुदा हो गए... क्या थी मेरी खता तुम सज़ा हो गए,[मुझे खोने के बाद इक दिन तुम मुझे याद करोगे... फिर देखना मिलने की मुझसे तुम फरियाद करोगे...] २ :- Tera Zikr - Darshan Raval | Official Video