Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जनातलं, मनातलं

प्रिय बाळा

_
_मनश्री_
Fri, 12/29/2017 - 05:20
💬 14 प्रतिसाद
दिनांक २४रोजी माझ्या धाकट्या भावाचे वय वर्ष २१ दुःखद निधन झाले. माझ्या प्रिय बाळाच्या आत्म्याला शांती लाभावी ह्यासाठी आपण सर्वांनी प्रार्थना करावी हि विनंती . फार फार गुणी आहे आमच लेकरु त्याला शांती लाभावी ह्यासाठी जास्तीत जास्त लोकांच्या प्रार्थनेची त्याला गरज आहे.

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 4768 views

💬 प्रतिसाद (14)
ज
जयंत कुलकर्णी Fri, 12/29/2017 - 09:45 नवीन
आपली व माझी ओळख नाही ना मी आपल्या भावाला ओळखत होतो पण एवढ्या लहान वयात त्याचे जाणे हे आपल्याला चटका लावणारे असणार हे मी ओळखतो. परमेश्र्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो व आपल्याला हे दु:ख झेलण्याची शक्ती. - जयंत कुलकर्णी.
  • Log in or register to post comments
प
पुंबा Fri, 12/29/2017 - 09:57 नवीन
फार दु:खद घटना. आपण आणि आपले सुहृद या दु:खातून लवकरात लवकर सावराल प्रार्थना. तुमच्या भावाच्या आत्म्याला शांती लाभो.
  • Log in or register to post comments
स
सिरुसेरि Fri, 12/29/2017 - 10:49 नवीन
RIP
  • Log in or register to post comments
म
मार्गी Fri, 12/29/2017 - 10:52 नवीन
दु:खात सहभागी आहे. शांततेसाठी प्रार्थना करतो.
  • Log in or register to post comments
स
सर्वसाक्षी Fri, 12/29/2017 - 10:56 नवीन
ईश्वर त्याच्या आत्म्यास शांती देवो ही ईश्वरचरणी प्रार्थना. आपल्या बरोबर असलेली एक जवळची व्यक्ति अचानक निघुन जाणे फार धक्कादायक असते, वास्तव स्विकारणेही कठिण असते. आपल्या दु:खात मी सहभागी आहे.
  • Log in or register to post comments
ए
एस Fri, 12/29/2017 - 12:17 नवीन
तुमच्या दुःखात सहभागी आहे.
  • Log in or register to post comments
श
शरद Fri, 12/29/2017 - 15:13 नवीन
ईश्वर तुम्हाला धीर देवो. शरद
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Fri, 12/29/2017 - 17:35 नवीन
दु:ख सहन करण्याचे बळ आपणास मिळो ही प्रार्थना परमेश्वराकडे करतो.

मदनबाण.....

  • Log in or register to post comments
ज
ज्योति अळवणी Fri, 12/29/2017 - 17:38 नवीन
तुमच्या दुःखात सहभागी आहे
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली Fri, 12/29/2017 - 18:14 नवीन
इतक्या कमी वयात हे असं कसं झालं?
  • Log in or register to post comments
न
नाखु Sat, 12/30/2017 - 04:33 नवीन
आपणांस हे दुःख सहन करण्याची ताकद देवो, आणि सर्व सुह्रदांचे पाठबळ मिळो हीच प्रार्थना
  • Log in or register to post comments
स
समीर वैद्य Sat, 12/30/2017 - 16:04 नवीन
ऐकून दुःख जाहले. ईश्वर आपल्या भावाच्या आत्म्यास शांती देवो.
  • Log in or register to post comments
य
योगी९०० Mon, 01/01/2018 - 18:43 नवीन
तुमच्या धाकट्या भावाला मनःपूर्वक श्रद्धांजली. ईश्वर आपल्या भावाच्या आत्म्यास शांती देवो. इतक्या कमी वयात हे असं कसं झालं? काही सांगू शकाल का?
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान Tue, 01/02/2018 - 14:00 नवीन
_मनश्री_, तुमच्या भावास शांती लाभो. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    5 days ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    5 days ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    5 days ago
  • सुंदर !!
    5 days ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    5 days 9 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा