जे न देखे रवी... प्रेरणा वगैरे च — चाणक्य, Tue, 12/19/2017 - 12:33 'तू माझ्या कवितेची प्रेरणा आहेस....' असं काही नसतं गं कारण तू जवळ असताना मला कविता लिहावीशी वाटणं हा तुझा अपमान तरी आहे . . . किंवा पराभव तरी.... वाचनखूण लावा प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा Log in or register to post comments1465 views 💬 प्रतिसाद ज ज्ञानोबाचे पैजार Tue, 12/19/2017 - 12:56 नवीन प्रेरणा जवळ असताना कशाला कविता वगेरे करायच्या, कविता काय फावल्या वेळात लिहिता येते. जवळ आलेल्या प्रेरणेला सोडून इकडे तिकडे पहाण्याचा उद्योग कशाला करायचा? पैजारबुवा, Log in or register to post comments च चाणक्य Tue, 12/19/2017 - 13:38 नवीन अहो पैजारबुवा, तेच तर ... Log in or register to post comments न नाखु Tue, 12/19/2017 - 17:58 नवीन प्रेरणा कायप्पावर व्यस्त असेल, त्या मध्यंतरात चार ओळी रचल्यात, गोड माणून घेणे. का वैभवशाली अस्त्र हवं ते ठरवा अखिल मिपा का कवी प्रोत्साहन, संरक्षण, संगोपन व संवर्धन पुनर्वसन समिती सदस्य Log in or register to post comments
ज ज्ञानोबाचे पैजार Tue, 12/19/2017 - 12:56 नवीन प्रेरणा जवळ असताना कशाला कविता वगेरे करायच्या, कविता काय फावल्या वेळात लिहिता येते. जवळ आलेल्या प्रेरणेला सोडून इकडे तिकडे पहाण्याचा उद्योग कशाला करायचा? पैजारबुवा, Log in or register to post comments
न नाखु Tue, 12/19/2017 - 17:58 नवीन प्रेरणा कायप्पावर व्यस्त असेल, त्या मध्यंतरात चार ओळी रचल्यात, गोड माणून घेणे. का वैभवशाली अस्त्र हवं ते ठरवा अखिल मिपा का कवी प्रोत्साहन, संरक्षण, संगोपन व संवर्धन पुनर्वसन समिती सदस्य Log in or register to post comments
वैभवशाली
अस्त्र हवं ते ठरवा अखिल मिपा का कवी प्रोत्साहन, संरक्षण, संगोपन व संवर्धन पुनर्वसन समिती सदस्य