Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जे न देखे रवी...

हिरवे सोने

च — चांदणशेला, गुरुवार, 12/14/2017 - 17:00
एकल्या माझ्या घरट्यात नांदते लाखमोलाचे ऐश्वर्य माणिक मोत्यांची ना रास तरीही बहरते सुखाचे माधुर्य दारिद्र्याच्या चिंध्यात लपेटून जाते जीणे कुजलेल्या छपरातून पाझरते वैभवाचे चांदणे पोट जाळून घामाच्या धारांनी भिजती राने फाटक्या स्वप्नांच्या भूमीवर अंकुरते हिरवे सोने आयुष्याच्या उतरंडीत रीती रीती जिंदगी जगाच्या भाकरीसाठी लढाया देते बळ अंगी

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 1238 views

💬 प्रतिसाद
व
विशुमित Fri, 12/15/2017 - 07:07 नवीन
<<पोट जाळून घामाच्या धारांनी भिजती राने फाटक्या स्वप्नांच्या भूमीवर अंकुरते हिरवे सोने>>> ==>> भावना पोहचल्या.
  • Log in or register to post comments
च
चांदणशेला Fri, 12/15/2017 - 10:10 नवीन
धन्यवाद
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    2 days 22 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    2 days 23 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    2 days 23 hours ago
  • सुंदर !!
    2 days 23 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    2 days 23 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा