Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जनातलं, मनातलं

बिघडणारा मिक्सर (शतशब्दकथा )

श
शब्दानुज
Sun, 12/03/2017 - 18:03
💬 17 प्रतिसाद
"काका आहात का आत?" अस म्हणत मी काकांच्या घरात शिरलो. तर काका नेहमीप्रमाणे मिक्सर दुरुस्त करत बसले होते आणि काकू कधी मिक्सरकडे तर कधी काकांकडे करूण कटाक्ष टाकात होत्या. "काका तुम्हाला आधीपण म्हणालो होतो माझ्या अोळखीचा एकजण आहे , त्याकडे द्या दुरुस्तीसाठी " "राजे तुम्ही जन्मला ही नव्हता तेव्हा डिप्लोमा केला आहे मी. बघ कसा चालू होतो.." इति काका त्याच दिवशी संध्याकाळी काका , काकू आमच्याकडे चावी देऊन बाहेरगावी गेले. मी संधीचे सोने करत गुपचूप मिक्सर दुरुस्त करून ठेऊन दिला. दुस-या दिवशी बघतो तर काका मिक्सरला घेऊन बसलेले.. मग शेवटी अभिमानने काकांनी मिक्सर चालू केलाच काकूनी माझ्याकडे पाहून मिचकावलेले डोळे काकांनी पाहिलेच नाही..

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 5337 views

💬 प्रतिसाद (17)
ए
एस Sun, 12/03/2017 - 18:08 नवीन
अरे वा! खूपच छान, साधी-सरळ शतशब्दकथा! आवडली.
  • Log in or register to post comments
प
पद्मावति Sun, 12/03/2017 - 18:58 नवीन
खुप गोड. आवडली.
  • Log in or register to post comments
ख
खेडूत Mon, 12/04/2017 - 01:31 नवीन
:))
  • Log in or register to post comments
ज
ज्योति अळवणी Mon, 12/04/2017 - 04:22 नवीन
मस्त. एकदम आवडली कथा आणि काकांचं मन जपण्याची पद्धत
  • Log in or register to post comments
अ
अभिजीत अवलिया Mon, 12/04/2017 - 05:03 नवीन
सहमत.
  • Log in or register to post comments
प
पुंबा Mon, 12/04/2017 - 06:56 नवीन
मस्त..
  • Log in or register to post comments
क
कंजूस Mon, 12/04/2017 - 07:11 नवीन
व्वा!
  • Log in or register to post comments
स
सिरुसेरि Mon, 12/04/2017 - 07:29 नवीन
मस्तच ! +१
  • Log in or register to post comments
न
नाखु Mon, 12/04/2017 - 08:45 नवीन
साधेपणा जास्त मोहक असतो हे अधोरेखित करणारी आहे
  • Log in or register to post comments
ज
जागु Mon, 12/04/2017 - 09:29 नवीन
छान मजेशीर.
  • Log in or register to post comments
म
मनिमौ Mon, 12/04/2017 - 12:10 नवीन
छोटीशी कथा
  • Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा Mon, 12/04/2017 - 12:21 नवीन
मस्त !
  • Log in or register to post comments
श
शब्दानुज Mon, 12/04/2017 - 17:36 नवीन
सर्वांचे आभार
  • Log in or register to post comments
स
सस्नेह Tue, 12/05/2017 - 07:19 नवीन
मजेदार छोटुकली कथा !
  • Log in or register to post comments
र
रुपी Tue, 12/05/2017 - 21:40 नवीन
छान कथा :)
  • Log in or register to post comments
S
ss_sameer Wed, 12/06/2017 - 05:09 नवीन
वाह
  • Log in or register to post comments
र
रंगीला रतन गुरुवार, 12/07/2017 - 09:14 नवीन
छान.
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    5 days ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    5 days ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    5 days ago
  • सुंदर !!
    5 days ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    5 days 6 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा