Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जनातलं, मनातलं

संधी मराठीबोलींच्या सर्वेक्षणात सहभागी होण्याची

म
माहितगार
Mon, 11/27/2017 - 06:23
💬 3 प्रतिसाद
राज्य मराठी विकास संस्थेचे प्र. संचालक प्रा. श्री. आनंद काटिकर सरांनी सोशल मिडियावरुन फॉर्वर्ड केलेला संदेश त्यांच्याच शब्दात खालील प्रमाणे :
"भाषेत रस असलेल्या सर्वांना अर्ज करायला सांगा. उत्तम प्रशिक्षण विद्यावेतनासह आहे. त्यातील निवडकजणांना पुढील संशोधनासाठी ३ वर्षे निवडले जाण्याची शक्यता आहे. एम. ए. मराठीस विशेष प्राधान्य "
अधिक माहिती डेक्कन कॉलेजच्या मराठीच्या बोलींचे सर्वेक्षण: प्रतिमांकन आणि आलेखन’ जाहिरात / दुव्यावर आहे.

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 2153 views

💬 प्रतिसाद (3)
स
सूड Mon, 11/27/2017 - 10:39 नवीन
हे काम आपली सद्य नोकरी/व्यवसाय सांभाळून करता येणार आहे की त्यांना पूर्णवेळ व्यक्ती हव्यात? त्याबद्द्ल काहीच माहिती दिलेली नाहीय.
  • Log in or register to post comments
म
माहितगार Mon, 11/27/2017 - 12:53 नवीन
मलाही कल्पना नाही. पण प्रथमदर्शनी पूर्णवेळ असण्याची शक्यता अधिक वाटते, पण नेमकी माहिती डेक्कन कॉलेज अथवा राज्य मराठी विकास संस्थेकडून मिळू शकेल . डेक्कन कॉलेजच्या वेबसाईटचा पत्ता वर दिलेला आहेच. राज्यमराठी विकास संस्थेच्या वेबसाईटचा हा दुवा देत आहे. त्यावर त्यांचे लँडलाईन नंबर दिसतात त्यांना फोन करून जिज्ञासूंना अधिक माहिती घेता येईल असे वाटते.
  • Log in or register to post comments
स
सूड Mon, 11/27/2017 - 13:26 नवीन
राज्य सरकारचं आहे म्हटल्यावर कितपत उत्तर मिळेल याची शंका आहे, तरी प्रयत्न करुन बघेन.
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    5 days ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    5 days ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    5 days ago
  • सुंदर !!
    5 days ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    5 days 5 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा