Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जे न देखे रवी...

Foolपाखरा

ज — ज्ञानोबाचे पैजार, गुरुवार, 11/23/2017 - 06:06
पेरणा अर्थात Foolपाखरा का जागतेस तू शोना? काय विचार करत असतेस तू? का झोप येत नाही? कोण? मी? तू जागी आहेस ना म्हणून, मी पण जागतोय . गिरणीच्या पट्ट्यासारखी अखंड बोलतेस कधी कधी वाटतं दिवसभर थोड थोड शॉपिंग करत रहातेस माझ्या कार्डावर आणि मग उद्या काय खरेदी करायचे? या विचाराने झोपेला तुझ्या डोळ्यात उतरायला जागाच उरत नाही . असं होतय का रे फुलपाखरा? त्रास देतो ना गॅरी असा? दूर निघून जातो आणि बच्चा गॅरीला शोधत रहाते! . एक गंमत करुया आज झोपलीस ना की गॅरीला तुझ्या स्वप्नात बोलावं स्वप्नात मग गॅरी आणि बच्चा खुप खेळतील, हसतील, धावतील राधिकाला घेऊ का बरोबर? नको, आधि आपण खुप मस्ती करु मग मस्ती केली म्हणून भांडायला येईलच ना ती? तेव्हा, आपण काहीही आर्ग्युमेंट्स करुया आम्ही दोघे भेटणारच असे सांगूया तिला कळणारच नाही कि काय करायचे ते मज्जा ना? . पण कोकरा, स्वप्नचं रे ते सकाळी ऊठलीस तर संपेल मग परत दिवसभर थोड थोड शॉपिंग करत रहाशील माझ्या कार्डावर आणि रात्री परत तु जागत राहशील, छे.. नकोच्च.. क्रेडीट कार्डाची बीलं भरताना नाकी नउ आलेत... . का जागतेस तू शोना? काय विचार करत असतेस तू? का झोप येत नाही? |नवर्‍याची बायकोप्रेमी | (२२/११/२११७) पैजारबुवा,

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 5967 views

💬 प्रतिसाद
न
नाखु गुरुवार, 11/23/2017 - 06:52 नवीन
पौष्टिक आहे हे!!
  • Log in or register to post comments
स
सूड गुरुवार, 11/23/2017 - 10:04 नवीन
नवर्‍याची बायकोप्रेमी
=))
  • Log in or register to post comments
प
पगला गजोधर गुरुवार, 11/23/2017 - 10:07 नवीन
हेंच आहें नं, तुमच्या कवितेचं फुल्लल मिनींग ? Image removed.
  • Log in or register to post comments
म
मिसळलेला काव्यप्रेमी गुरुवार, 11/23/2017 - 10:20 नवीन
झालं? लावलित वाट आमच्या कवितेची? चांगलयं चांगलयं.. :)
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार Sat, 11/25/2017 - 05:35 नवीन
मिका तुझी कविता छानच आहे, वाचताक्षणीच आवडली होती... पण ते शोना वगेरे वाचल आणि मग हात शिवशीवायला लागले. पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Tue, 11/28/2017 - 14:41 नवीन
ह्या ह्या ह्या ह्या ह्या...! =))
  • Log in or register to post comments
प
पैसा Sat, 11/25/2017 - 07:00 नवीन
=)) =)) =)) =))
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    2 days 23 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    3 days ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    3 days ago
  • सुंदर !!
    3 days ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    3 days ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा