Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जे न देखे रवी...

बघ जरा झोळीत माझ्या काय आहे….

अ — अनन्त्_यात्री, Mon, 11/20/2017 - 10:42
बघ जरा झोळीत माझ्या काय आहे…. ....रंग-रेषा लांघणारे चित्र आहे ….वाचण्याला चांगदेवी पत्र आहे ….तप्तसूर्यावर उन्हाचे छत्र आहे ….सावळी आदित्यगर्भी रात्र आहे ...मुक्तीच्या पाशात वेडे गात्र आहे …शत्रूला भुलवेल इतके मैत्र आहे …फाल्गुनाला खेटुनी बघ चैत्र आहे …वास्तवाला तोलणारे यंत्र आहे … प्राणफुंकर घालणारा मंत्र आहे …अद्भुताचे इन्द्रजाली स्तोत्र आहे ....अंत ना आदि असे घटिपात्र आहे ... ....बघ जरा झोळीत माझ्या काय आहे…. .....बघ जरा कवितेत माझ्या काय आहे

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 3457 views

💬 प्रतिसाद
श
शार्दुल_हातोळकर Mon, 11/20/2017 - 19:57 नवीन
मस्त !!
  • Log in or register to post comments
अ
अनन्त्_यात्री Tue, 11/21/2017 - 04:41 नवीन
धन्यवाद!
  • Log in or register to post comments
प
प्राची अश्विनी Tue, 11/21/2017 - 14:15 नवीन
सुरेख!
  • Log in or register to post comments
प
पलाश Tue, 11/21/2017 - 14:41 नवीन
फारच सुंदर!!
  • Log in or register to post comments
अ
अनन्त्_यात्री गुरुवार, 11/23/2017 - 04:33 नवीन
धन्यवाद !
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    3 days ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    3 days 1 hour ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    3 days 1 hour ago
  • सुंदर !!
    3 days 1 hour ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    3 days 1 hour ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा