"दशक्रिया "चित्रपट,नक्की काय वाद आहे?????
सध्या "दशक्रीया" या चित्रपटावरुन वाद सुरु आहे.हा नक्की काय वाद आहे हे मला नक्की कळलेले नाही.काहीजणांकडून कर्मकांडाचे अवडंबर माजवणार्या प्रवृत्ती विरोधात हा चित्रपट आहे असे समजते आहे.नक्की काय प्रकार आहे???
जर हा चित्रपट कर्मकांडा विरोधात संदेश देणारा असेल तर नक्कीच या चित्रपटाला संरक्षण दिले पाहीजे व विरोध करणार्यांना पोलिसी खाक्या दाखवला पाहीजे.
जातीव्यवस्था ब्राह्मणांनी तयार केलीया वाक्याशी असहमत. बाकी प्रतिसादाशी सहमत.मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- मौला मौला मेरे मौला... :- Halal