Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जे न देखे रवी...

जपमाळ

श — शैलेन्द्र, Fri, 11/17/2017 - 15:44
हेही बरेच आहे, तेही बरेच होते, आपापल्या परीने, सारे खरेच होते मोजून पाप माझे जपमाळ ओवलेली, मोक्षास गाठण्याला, तितके पुरेचं होते, आयुष्य तारकांचे मोजीत रात्र होती मोहक असे मनाला भूलवीत बरेच होते खाणीत नांदण्याचा कोळश्यास शाप आहे नसते ठिसूळ तुकडे तर तेही हिरेच होते सरणास भेटताना गेली नजर मागे चेहरे ओळखीचे हसरे सारेच होते -शैलेंद्र

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 7854 views

💬 प्रतिसाद
च
चांदणे संदीप Fri, 11/17/2017 - 16:29 नवीन
प्रचंड आवडली!! वाखूसा! Sandy
  • Log in or register to post comments
स
सतिश गावडे Fri, 11/17/2017 - 16:51 नवीन
कविता आवडली.
  • Log in or register to post comments
श
शैलेन्द्र Fri, 11/17/2017 - 16:59 नवीन
धन्यवाद
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Wed, 11/22/2017 - 14:52 नवीन
@प्रचंड आवडली!! वाखूसा! >>> +++++++++++++++++++++++++++११११११११११११११११११११११११११११११११११११११११ आणी जोरदार टाळ्या!
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Fri, 11/17/2017 - 17:05 नवीन
अप्रतिम
  • Log in or register to post comments
श
शैलेन्द्र Fri, 11/17/2017 - 17:29 नवीन
धन्यवाद
  • Log in or register to post comments
प
पद्मावति Fri, 11/17/2017 - 17:37 नवीन
अतिशय सुरेख. आणि शेवटचा परिच्छेद __/\__
  • Log in or register to post comments
श
शैलेन्द्र Fri, 11/17/2017 - 18:05 नवीन
धन्यवाद पद्मावती
  • Log in or register to post comments
प
पुंबा Fri, 11/17/2017 - 17:41 नवीन
खुपच सुंदर. नितळ, भावविभोर करणारी कविता. साल्या असल्या कवितांसाठी काव्यविभाग रहावासा वाटतो. नाय तर रोजचा रतिब आहेच.
  • Log in or register to post comments
श
शैलेन्द्र Fri, 11/17/2017 - 18:04 नवीन
मनापासून आभार
  • Log in or register to post comments
प
पैसा Fri, 11/17/2017 - 18:08 नवीन
सुरेख!
  • Log in or register to post comments
श
शैलेन्द्र Fri, 11/17/2017 - 18:20 नवीन
_/\_ पैसाताई
  • Log in or register to post comments
न
नाखु Fri, 11/17/2017 - 18:34 नवीन
  • Log in or register to post comments
न
नाखु Fri, 11/17/2017 - 18:34 नवीन
  • Log in or register to post comments
श
शैलेन्द्र Sat, 11/18/2017 - 09:02 नवीन
_/\_
  • Log in or register to post comments
श
शब्दबम्बाळ Sat, 11/18/2017 - 05:58 नवीन
हेही असेच होते, तेही तसेच होते आपापल्या ठिकाणी सारे ससेच होते!? पहिल्यांदा मला विडंबन आहे असे वाटले पण स्वतंत्र गझल आहे... सुरेश भटांच्या "उशीर" मधून प्रेरणा घेऊन लिहिली आहे का?
  • Log in or register to post comments
श
शैलेन्द्र Sat, 11/18/2017 - 09:01 नवीन
प्रेरणा असं नाहही, कारण पूर्ण वेगळा कंटेंट आहे, पण पहिलं कडवं मनात घोळत होतं त्यावर त्याचा प्रभाव असावा
  • Log in or register to post comments
ज
जागु Sat, 11/18/2017 - 07:03 नवीन
छान.
  • Log in or register to post comments
श
शैलेन्द्र Sat, 11/18/2017 - 08:57 नवीन
धन्यवाद
  • Log in or register to post comments
५
५० फक्त Sat, 11/18/2017 - 11:32 नवीन
मस्त कविता, एक प्रयोग म्हणुन प्रत्येक कडव्याच्या शेवटच्या ओळीच्या शेवटी प्रश्नचिन्ह लावुन वाचली, वेगळाच अर्थ लागतो आहे.
  • Log in or register to post comments
श
शैलेन्द्र Sat, 11/18/2017 - 15:22 नवीन
हो, मस्त आयडिया, वेगळाच अर्थ निघतो
  • Log in or register to post comments
स
स्पा Sat, 11/18/2017 - 14:03 नवीन
क्या बात रे मस्त गझल सगळे शेर सुंदर,शेवटचा सर्वात खास
  • Log in or register to post comments
श
शैलेन्द्र Sat, 11/18/2017 - 15:22 नवीन
थँक्स साहेब
  • Log in or register to post comments
प
पद्मश्री चित्रे Sat, 11/18/2017 - 16:27 नवीन
छान, आवडली कविता
  • Log in or register to post comments
श
शैलेन्द्र गुरुवार, 11/23/2017 - 03:06 नवीन
धन्यवाद
  • Log in or register to post comments
प
प्राची अश्विनी Sun, 11/19/2017 - 06:34 नवीन
सुरेख!
  • Log in or register to post comments
श
शैलेन्द्र गुरुवार, 11/23/2017 - 03:07 नवीन
धन्यवाद
  • Log in or register to post comments
प
प्रमोद देर्देकर Sun, 11/19/2017 - 17:06 नवीन
जबरदस्त आवडली आणि खाणीत नांदण्याचा कोळश्या आणि सरणास भेटताना गेली नजर मागे चेहरे ओळखी हे शेर तर लाजवाब. येवूदे अजुन.
  • Log in or register to post comments
म
मोदक Mon, 11/20/2017 - 12:22 नवीन
भारी ओ... अजून लिहा..!!
  • Log in or register to post comments
श
शैलेन्द्र Tue, 11/21/2017 - 17:33 नवीन
सगळ्यांचे आभार
  • Log in or register to post comments
म
मित्रहो Wed, 11/22/2017 - 07:35 नवीन
मस्त कविता
  • Log in or register to post comments
व
विशुमित Wed, 11/22/2017 - 08:12 नवीन
छान ..!! खूप आवडली ..
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    3 days ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    3 days 1 hour ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    3 days 1 hour ago
  • सुंदर !!
    3 days 1 hour ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    3 days 1 hour ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा