जे न देखे रवी... चंद्रमण्यांचे पाझर अ — अनन्त्_यात्री, Wed, 11/15/2017 - 11:10 आज माझ्या ओंजळीत चंद्रमण्यांचे पाझर भले विझून जाऊदे माथ्यावर चंद्रकोर पायतळी आज माझ्या अब्ज-रंगी पखरण भले अंधुक होउदे इंद्रधनूची कमान आज माझ्या रोमरोमी ब्रह्मकमळ फुलेल कोडे गहन कधीचे विनासायास सुटेल वाचनखूण लावा प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा Log in or register to post comments2321 views 💬 प्रतिसाद अ अत्रुप्त आत्मा Wed, 11/15/2017 - 13:00 नवीन छान. Log in or register to post comments अ अत्रुप्त आत्मा Wed, 11/15/2017 - 13:01 नवीन छान. Log in or register to post comments प पुंबा Wed, 11/15/2017 - 13:05 नवीन सुंदर..!! तुमची शब्दकळा अफाट आहे खरोखर.. Log in or register to post comments प पद्मावति Wed, 11/15/2017 - 16:02 नवीन तुमची शब्दकळा अफाट आहे खरोखर.. अगदी हेच म्हणायचे आहे. चंद्रमण्यांचे पाझर ही कल्पना किती सुरेख आहे. Log in or register to post comments अ अनन्त्_यात्री गुरुवार, 11/16/2017 - 06:12 नवीन आपल्या प्रतिसादांबद्दल मनःपूर्वक आभार. Log in or register to post comments य यशोधरा गुरुवार, 11/16/2017 - 20:47 नवीन सुरेख! Log in or register to post comments अ अनन्त्_यात्री Mon, 11/20/2017 - 06:01 नवीन आपल्या प्रतिसादाबद्दल आभार Log in or register to post comments प प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Tue, 11/21/2017 - 18:18 नवीन आवडली कविता. Log in or register to post comments अ अनन्त्_यात्री गुरुवार, 11/23/2017 - 04:38 नवीन धन्यवाद. Log in or register to post comments
प पुंबा Wed, 11/15/2017 - 13:05 नवीन सुंदर..!! तुमची शब्दकळा अफाट आहे खरोखर.. Log in or register to post comments
प पद्मावति Wed, 11/15/2017 - 16:02 नवीन तुमची शब्दकळा अफाट आहे खरोखर.. अगदी हेच म्हणायचे आहे. चंद्रमण्यांचे पाझर ही कल्पना किती सुरेख आहे. Log in or register to post comments
अ अनन्त्_यात्री गुरुवार, 11/16/2017 - 06:12 नवीन आपल्या प्रतिसादांबद्दल मनःपूर्वक आभार. Log in or register to post comments
अ अनन्त्_यात्री Mon, 11/20/2017 - 06:01 नवीन आपल्या प्रतिसादाबद्दल आभार Log in or register to post comments
तुमची शब्दकळा अफाट आहे खरोखर..अगदी हेच म्हणायचे आहे. चंद्रमण्यांचे पाझर ही कल्पना किती सुरेख आहे.