Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जे न देखे रवी...

अहेवपण ...

व — विशाल कुलकर्णी, Tue, 11/14/2017 - 11:26
कातरवेळी अस्वस्थ मनाला दुरच्या दिव्यांची वाटे आस स्तब्ध-निःशब्द सूर्यास्तवेळा कितीक स्मरती हळवे भास उगाच ओठी शब्द अडकती दूर कोणी कोकिळ बोलतो तुडुंब मनाचे आगर भरतां उद्रेकाला मग वाट शोधतो नाद खगांचे, स्वर समीराचा कातळडोही अनाम खळबळ विजनवास व्रतस्थ मनाचा गर्द सावल्या सावळ सावळ पैलतीरी उभे दुत प्रकाशी कुणी छेडले सनईचे सूर अहेवपण सजले सरणावर प्रिया मनी हे कसले काहूर? © विशाल कुलकर्णी

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 4770 views

💬 प्रतिसाद
प
पद्मावति Tue, 11/14/2017 - 13:45 नवीन
अतिशय सुरेख!
  • Log in or register to post comments
प
प्राची अश्विनी Tue, 11/14/2017 - 14:36 नवीन
+1
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Wed, 11/15/2017 - 13:02 नवीन
+१ . येकच नंबर.
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार Wed, 11/15/2017 - 06:12 नवीन
पैलतीरी उभे दुत प्रकाशी कुणी छेडले सनईचे सूर अहेवपण सजले सरणावर प्रिया मनी हे कसले काहूर?
क्या बात.... काय लिहितोस... बेहद्द आवडले... वाचताना आरती प्रभुंची "विश्रब्ध मनाच्या कातरवेळी" ही कविता आठवत होती. त्या कवितेमधला "अहेवपण" असाच अस्वस्थ करुन गेला होता.... पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
व
विशाल कुलकर्णी Sat, 11/25/2017 - 10:52 नवीन
अजुन काय हवं माझ्यासारख्या नवख्या कविला. माझ्या ओळी वाचताना तुम्हाला आरतीप्रभु यांचे स्मरण व्हावे... ही आजवरची सगळ्यात मोठी दाद आहे माझ्या लेखनाला. _/!\_
  • Log in or register to post comments
प
पैसा Wed, 11/15/2017 - 06:42 नवीन
आह!!
  • Log in or register to post comments
ज
जागु Wed, 11/15/2017 - 06:50 नवीन
सुंदर.
  • Log in or register to post comments
न
नाखु Wed, 11/15/2017 - 08:35 नवीन
निराश केलं नाहीस जियो हळवा प्रापंचिक नाखु
  • Log in or register to post comments
व
विशाल कुलकर्णी Sat, 11/25/2017 - 10:53 नवीन
धन्यवाद देवानु !
  • Log in or register to post comments
क
किसन शिंदे Wed, 11/15/2017 - 09:05 नवीन
सुरेख लिहिलंय !
  • Log in or register to post comments
ए
एस Wed, 11/15/2017 - 10:47 नवीन
अतिशय तरल कविता. यानिमित्ताने सूड यांची 'नवमी' ही कविता आठवली.
  • Log in or register to post comments
प
प्राची अश्विनी गुरुवार, 11/16/2017 - 13:45 नवीन
बरोबर. मलाही ती आठवत होती पण नेमकं नाव ,कवी विसरले होते.
  • Log in or register to post comments
ए
ए ए वाघमारे Sat, 11/18/2017 - 05:27 नवीन
सुंदर
  • Log in or register to post comments
र
रातराणी Tue, 11/21/2017 - 19:40 नवीन
_/\_ विशालदा अप्रतिम आहे कविता!
  • Log in or register to post comments
व
विशाल कुलकर्णी Sat, 11/25/2017 - 10:53 नवीन
मनःपूर्वक आभार मंडळी !
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    3 days ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    3 days 1 hour ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    3 days 1 hour ago
  • सुंदर !!
    3 days 1 hour ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    3 days 1 hour ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा