Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जे न देखे रवी...

*बालदिन *

व — वैभवदातार, Tue, 11/14/2017 - 06:12
*बालदिन * हासूया खेळूया नाचूया गाऊया आनंद घेऊया मुलांसवे कोवळ्या निरागस मुलांपासून मिळते आम्हा सुख नवे पंडित नेहरूंचा जन्मदिवस आज म्हणती त्यास बालदिन मुले असती फुले देवाची होऊ त्यांच्यात तल्लीन मातीच्या गोळ्यासम बालमनावर संस्कारांची नक्षी काढू सद्विचारांचे शिंपण करूनी उद्याचे आदर्श नागरिक घडवू --शब्दांकित (वैभव दातार ) १४ नोव्हेंबर २०१७

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 2421 views

💬 प्रतिसाद
प
प्रचेतस Tue, 11/14/2017 - 06:30 नवीन
खूप दिवसांनी तुमची कविता वाचून छान वाटले.
  • Log in or register to post comments
स
सतिश गावडे Tue, 11/14/2017 - 06:55 नवीन
काढू आणि घडवू हे तितकेसे जुळत नाहीत. मातीच्या गोळ्यासम बालमनावर संस्कारांची नक्षी काढू सद्विचारांचे शिंपण करूनी उद्याचे आदर्श नागरिक घडवू हे असं होऊ शकेल का? मातीच्या गोळ्यासम बालमनावर संस्कारांची नक्षी काढू त्या नक्षीवर ताट ठेवूनी देशभक्तीचे भोजन वाढू
  • Log in or register to post comments
ह
हरवलेला Wed, 11/15/2017 - 03:40 नवीन
तुम्ही सुचवलेल्या ओळी छान आहेत, पण शेवटी ओरिजिनल ते ओरिजिनल.
  • Log in or register to post comments
प
प्राची अश्विनी Wed, 11/15/2017 - 03:49 नवीन
हहपुवा.
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार Tue, 11/14/2017 - 07:02 नवीन
"कोवळ्या निरागस मुलांपासून मिळते आम्हा सुख नवे"
हे काही कळले नाही.... पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
स
सूड Tue, 11/14/2017 - 09:49 नवीन
बर्‍याच दिवसांनी कविता वाचून बरं वाटलं. आठवडाभरात मार्गशीर्ष सुरु होईल, त्याची महती सांगणारं काव्य पाडा.
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    3 days ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    3 days 1 hour ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    3 days 1 hour ago
  • सुंदर !!
    3 days 1 hour ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    3 days 1 hour ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा