Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जे न देखे रवी...

नवी मैत्री

त — तृप्ति २३, Wed, 11/08/2017 - 19:52
मी ही कविता माझा नवीन झालेल्या मैत्रिणीवर केली आहे. तुमाला ही कविता कशी वाटली ही कंमेंट देउन जरूर सांगा. नवी मैत्री नवी मैत्री आहे पण आहे खूप सुंदर कुठे ही असलो तरी कुणीच कोणाला देऊ नका अंतर.... आपलं ते गोड़ गुपित एकमेकींना सहज पणे बोलून गेलो तुझे तेच माझे म्हणत एकमेकींमध्ये रमत गेलो... नवीन आहे आपली मैत्री तरी जपतोय आपण फुलासारखी कायमच एकमेकींना साथ देऊ एकमेकींच्या आनंदासाठी. तृप्ती समीर टिल्लू

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 2227 views

💬 प्रतिसाद
ज
जव्हेरगंज Wed, 11/08/2017 - 20:02 नवीन
खतरनाक
  • Log in or register to post comments
ए
एस Wed, 11/08/2017 - 20:16 नवीन
मला तुमची कविता फारच आवडली. तुम्हीही माझ्या कविता वाचा आणि कशा वाटल्या ते जरूर सांगा.
  • Log in or register to post comments
स
सतिश गावडे गुरुवार, 11/09/2017 - 06:33 नवीन
आपलं ते गोड़ गुपित एकमेकींना सहज पणे बोलून गेलो तुझे तेच माझे म्हणत एकमेकींमध्ये रमत गेलो...
या काव्यपंक्ती खूपच सुंदर आहेत. या मैत्रीच्या पुढील वळणांवरही कविता येऊ द्या.
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा गुरुवार, 11/09/2017 - 12:34 नवीन
मी ही जिल्बी माझ्या नवीन आलेल्या तांब्यातून टाकली आहे. तुमाला ही जिल्बी कशी "लागली" हे हतात तांब्या घेउन जरूर सांगा. नवी जिल्बी नवी जिल्बी आहे पण आहे गोलगोल सुंदर कशीही असली.. तरी खा उगीच शेजारी देऊ नका चावल्या नंतर.... आपला तो शब्दप्रसवक तांब्या टाकता टाकता बोलून गेलो माझी जिल्बी कुरकुरीत म्हणत कचकाऊन रोज टाकत गेलो... नवीन आहे आपली कढई तेल तापत्या घाण्यासारखी खाल्ल्या नाही, तरी जिलब्या टाकू आत्ममग्न आनंदासाठी. तापत सोडलेलं पिल्लू
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Fri, 11/10/2017 - 06:13 नवीन
=)) =)) =))
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार Fri, 11/10/2017 - 07:33 नवीन
नेहमी प्रमाणेच आवडल्या गेली आहे पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
न
नाखु Fri, 11/10/2017 - 16:33 नवीन
घाणा उपवास सोडल्याबद्दल अभिनंदन करतो, टक्याला तांब्या "पोर'का वाटत होता अवसान खात्री नाखु
  • Log in or register to post comments
ह
हरवलेला Fri, 11/10/2017 - 02:36 नवीन
तुम्ही वैभव दातार यांच्या कविता वाचा. तुम्हाला आवडतील.
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    3 days ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    3 days 1 hour ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    3 days 1 hour ago
  • सुंदर !!
    3 days 1 hour ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    3 days 1 hour ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा