Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जे न देखे रवी...

नोटबंदी

व — वैभवदातार, Wed, 11/08/2017 - 06:52
नोटबंदी नोटाबंदी नोटाबंदी झाले की हो एक वर्ष आला का बाहेर काळा पैसाझाला का हो तुम्हा हर्ष? .१ संध्याकाळी बातमी प्रसृत झाली हजार पाचशे नोट बुडाली कपाटे तिजोरी भरभर रिकामी मोदींनी योजिली युक्ती नामी .२ काळ्यापैशाच्या भीतीमुळे तेव्हा धनदांडगे झाले वेडे पिसे व्यवस्थापन नीट नसे योजनेचे सुरुवातीला जनता त्रास सोसे .३ नोटबंदी निर्णय जाहला कोणास आवडे कोणा नावडे भ्रष्टाचार काळापैसा नष्ट होऊ दे नको फक्त नोटांचे नवे रुपडे .४ - शब्दांकित (वैभव दातार ) ८ नोव्हेंबर २०१७ विनंती : नोटबंदी योग्य कि अयोग्य त्याचे फायदे तोटे ,त्यामागील राजकारण हे सर्व बाजूला ठेवून एक प्रसंगानुरूप केलेली कविता असे समजून कवितेचा आस्वाद घ्यावा हि नम्र विनंती .

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 1938 views

💬 प्रतिसाद
ख
खेडूत Wed, 11/08/2017 - 07:41 नवीन
शीर्षकात अशी दुरुस्ती हवी.. नोटबंदीला एक वर्ष पूर्ण झाल्याबद्दल मी केलेली आरतीसदृश कविता.
  • Log in or register to post comments
प
प्राची अश्विनी Wed, 11/08/2017 - 08:10 नवीन
ते||___ ||-हायलं.
  • Log in or register to post comments
अ
अनन्त्_यात्री Wed, 11/08/2017 - 09:32 नवीन
||नोटबंदीच्या मिषे जी काव्यसुमने वाहिली इक्षुदंडांच्या* भयाने मी न पुरती वाचली || (*) = ||
  • Log in or register to post comments
ह
हरवलेला गुरुवार, 11/09/2017 - 01:19 नवीन
सुंदर कविता. नोटबंदीवर वाचलेली पहिली संतुलित कविता. इतक्या कमी शब्दात नोटबंदीवर टीका अथवा नोटबंदीचे समर्थन न करता, संतुलित भाष्य (कविता) केल्याबद्दल तुमचे अभिनंदन. अतिशय गहन अर्थ आहे या कवितेत. कवितेचा विषय नेहमीप्रमाणे वेगळाच.
  • Log in or register to post comments
श
शब्दबम्बाळ गुरुवार, 11/09/2017 - 01:44 नवीन
माझ्यापण चार ओळी नोटाबंदी नोटाबंदी केली नोटाबंदी नोटाबंदी आणि पेsssssच! सगळ्या काळ्यापैशाला डुबवून बना संपूर्ण गुलाबी नोटा काळ्या, नोटा फेक(fake ) केली नोटाबंदी!! (विको वज्रदंतीच्या चालीत वाचावे)
  • Log in or register to post comments
ए
एमी गुरुवार, 11/09/2017 - 07:15 नवीन
(विको वज्रदंतीच्या चालीत वाचावे) >> हे भारीय :D
  • Log in or register to post comments
स
सूड गुरुवार, 11/09/2017 - 10:03 नवीन
मी मनोमन देवाचे आभार मानले की कुटुंब कल्याण केंद्राने विशेष दिवस ठरवून विशिष्ट बंदी नाही करवून घेतली. =))
  • Log in or register to post comments
व
वैभवदातार Fri, 11/10/2017 - 06:07 नवीन
'हरवलेला', तुमच्या प्रतिसादाबद्दल मी आभारी आहे
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    3 days ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    3 days 1 hour ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    3 days 1 hour ago
  • सुंदर !!
    3 days 1 hour ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    3 days 1 hour ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा