Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जनातलं, मनातलं

थकले रे नंदलाला

N
nishapari
Fri, 11/03/2017 - 19:49
नाच नाचूनी अति मी दमले थकले रे नंदलाला या गाण्यावर कुठल्यातरी एका वर्तमानपत्रात फार अप्रतिम लेख आला होता .... सुरुवातीस गाणं ऐकताना कोणीतरी नर्तकी नाचून दमली आहे असं वाटतं पण नीट ऐकल्यावर काम , क्रोध , लोभ , मोह , मद , मत्सर या षड्रिपूंच्या पाशात अडकल्यामुळे व्यथित झालेले मन परमेश्वराची सुटकेसाठी करुणा भाकत आहे हे लक्षात येतं असा साधारण या लेखाचा आशय होता ... त्यातच गायिका , संगीतकार , गीतकार यांबद्दलही थोडीफार माहिती होती . कोणते वृत्तपत्र ते नक्की आठवत नाही पण बहुतकरून महाराष्ट्र टाईम्स किंवा लोकसत्ता यांच्या एखाद्या पुरवणीत हा लेख असावा . लेखक कोण तेही लक्षात नाही . मिपावरच्या कुणी हा लेख वाचला होता का ? वाचला असल्यास लेखकाचे नाव सांगू शकाल का ? किंवा कदाचित ... जस्ट बाय चान्स कोणीतरी सेव्ह करून ठेवला असेल तर इथे किंवा स्वतंत्र धागा उघडून हा लेख देऊ शकाल का ? किंवा कुणी सांगावं ह्या लेखाचा प्रत्यक्ष लेखक / लेखिकाच मिपाची सदस्य असेल .

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 2256 views

💬 प्रतिसाद

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    5 days ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    5 days ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    5 days ago
  • सुंदर !!
    5 days ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    5 days 2 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा