Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जनातलं, मनातलं

!अनंत मी !

S
sayali
Wed, 10/25/2017 - 10:11
💬 7 प्रतिसाद
निर्गुण, निराकार, निर्विचार, अवस्था केव्हा प्राप्त होते. मनाने एकचित्त होऊन गुरुचरणी लीन होऊन स्मरण केल्यानंतर आलेली प्रचीती! त्याकरिता आपलाची वाद आपणासी व्हायला हवा. तेव्हा नितळता आपोआप अनुभवायास मिळते. जेथे संसारिक मोठ्या वाटणार्‍या समस्या अगदी यःकशचित होऊन क्षुल्लक वाटतात. त्यासाठी चिंतन मनन आवश्यक आहे. प्रत्येकाचे असे छोटे मोठे आकाश आहेच. फक्त आवश्यकता आहे ते शोधण्याची. म्हणूनच 'मनाचिये द्वारी उभा क्षणभरी' अनुभावून तर बघा! किती प्रसन्न वाटते ते ! आपणास सर्व दिवस आरोग्य संपन्न तथा मंगल जावो! शुभम भवतु !

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 2768 views

💬 प्रतिसाद (7)
ब
बाजीप्रभू Wed, 10/25/2017 - 11:12 नवीन
मिपाच्या या द्वारी पहा क्षणभरी। आपल्या या ओळी कोणत्या दरबारी।।
  • Log in or register to post comments
S
sayali Wed, 10/25/2017 - 12:10 नवीन
धन्यवाद ! मात्र, चुक भुल द्यावी, घ्यावी ! आपण सर्व एकाच दरबाराचे मानकरी !
  • Log in or register to post comments
ज
ज्योति अळवणी Wed, 10/25/2017 - 17:06 नवीन
या ध्याग्याचे प्रयोजन नाही कळले
  • Log in or register to post comments
र
रंगीला रतन Wed, 10/25/2017 - 17:15 नवीन
जय राधे माँ ! जय आसाराम बापू ! जय गुरमीत राम रहीम सिंग ! कृपया हलके घेणे.
  • Log in or register to post comments
ए
एस Wed, 10/25/2017 - 17:31 नवीन
तुमच्या अनंताच्या उद्गारचिन्हरुपी दोन दोन सीमा आवडल्या.
  • Log in or register to post comments
क
कंजूस Wed, 10/25/2017 - 19:33 नवीन
लेखाखालच्या पाच सोसलसाइटवर संदेश पसरवल्यास दारावर स्टिकर्स लागणार?
  • Log in or register to post comments
आ
आनन्दा गुरुवार, 10/26/2017 - 11:31 नवीन
त्याकरिता आपलाची वाद आपणासी व्हायला हवा
एव्हढे लहान धागे काढलात तर असेच होणार? येईल होणं चर्चा करायला? बाय द वे, मिपा म्हणजे चेपू नव्हे एव्हढे बोलून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    5 days ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    5 days ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    5 days ago
  • सुंदर !!
    5 days ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    5 days 1 hour ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा